cyber attack

74 देशांवर सायबर अॅटॅक, 50 हजार संगणक निकामी

जगभरातील जवळपास 74 देशांवर सायबर अॅटॅक करण्यात आला आहे. हॅकर्सने रॅनसमवेअरच्या मदतीने जवळपास 50 हजारांहून अधिक संगणाकांवर निशाणा साधला आहे.

May 13, 2017, 08:44 AM IST

गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक ?

गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. मागील एक तासापासून गृह मंत्रालयाची वेबसाईट ओपन नाही होत आहे. 

Feb 12, 2017, 02:25 PM IST

सायबर हल्ल्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईलना बंदी

सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याचा इशारा दिला होता.

Oct 22, 2016, 05:16 PM IST

सरकारी वेबसाईटवर पाकिस्तानचा साईबर अटॅक

पाकिस्तानकडून भारत विरोधी कारवाया सुरूच असतात. दहशदवादाला बळ देणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारताने अनेक पुरावे देखील दिले आहे. पण पाकिस्तानातून कुरापती सुरूच आहे.

Feb 8, 2016, 12:04 PM IST

सावधान- ‘अॅडोब’ सॉफ्टवेअर हॅक, ३० लाख ग्राहकांची माहिती चोरीला!

दिवसेंदिवस हॅकर्स हल्ले वाढतांना दिसतायेत. काही दिवसांपूर्वी ट्रू-कॉलर अॅप हॅक झालं होतं. आता मात्र हॅकर्सनी अॅडोब या कंपनीवर सायबर हल्ला करून कंपनीची गुप्त माहिती चोरल्याचं वृत्त कळतंय.

Oct 7, 2013, 01:43 PM IST

‘इंटरनेटवर हल्ला झालाच नाही, केबल तुटली होती’

इंटरनेट स्पॅमच्या जाळ्यात सापडल्यानं नेट डाऊन झालं नव्हतं तर ते डाऊन झालं होतं, केबल तुटल्यामुळे असं स्पष्टीकरण केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी दिलीय.

Mar 30, 2013, 12:42 PM IST

अमेरिकेचा सायबर हल्ला रोखला - इराण

अमेरिकेकडून सायबर सर्व्हरवर हल्ला होणार होता. हा हल्ला आम्ही टाळला आहे, अशी माहिती इराणच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे.

Dec 27, 2012, 01:21 PM IST