dadar railway station

दादर स्कायवॉकवर लटकणारा मृतदेह, व्हिडिओ व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 10:12 PM IST

दादर स्थानकात लोकलच्या डब्याला आग

दादर स्थानकाजवळ लोकलच्या डब्याला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीमूळे धुराचे लोट दादर स्थानकात पसरले आहेत. अचानक समोर आलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. 

Feb 2, 2018, 10:05 PM IST

दादर रेल्वे स्टेशनवर रात्री मुलीचा जन्म

मध्यरेल्वेच्या दादर स्टेशनवर सोमवारी रात्री एका महिलेने मुलीला जन्म दिला. दादर स्टेशनवर असणाऱ्या वन रुपी क्लीनकमध्ये काम करणारे डॉ. प्रज्वलित यांनी त्या महिलेची प्रसुती सुकर केली. 

Oct 10, 2017, 08:28 AM IST

दादर स्टेशनवर 'ठकसेन' टॅक्सी ड्रायव्हर

दादर स्टेशनवरून तुम्ही टॅक्सीनं पुण्याला जात असाल... तर ही बातमी नक्की पाहा... इथं तुम्हाला लुटण्यासाठी सापळा रचला गेलाय... कसा, पाहूयात झी मीडियाचा हा खास रिपोर्ट...

Apr 17, 2015, 07:41 PM IST

रेल्वेच्या वाढलेल्या सुरक्षाचा महिलांना फायदा होणार?

लोकल प्रवासात महिलांची वाढती असुरक्षितता हा मुंबईकरांच्या काळजीचा विषय बनलाय. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय उफराटाच आहे.

Sep 17, 2013, 03:20 PM IST

दादर रेल्वे स्टेशन उडविण्याची धमकी, कडेकोट बंदोबस्त

दादर रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी काही घातपात होण्याची शक्यता असल्याचा निनावी फ़ोन पुणे रेल्वे पोलीसांना सकाळी आलाय. त्यामुळे दादर स्थानकावर बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

Aug 21, 2013, 12:04 PM IST

मृत्यूच्या दाढेतून परत फिरताना...

वेळ सकाळी ६ वाजून ५५ मिनिटं.... ठिकाण - दादर रेल्वे स्टेशन... प्लॅटफॉर्म नंबर चार... पुण्याला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस सीएसटीहून दादरला आली. पण ही गाडी थांबण्यापूर्वीच...

May 23, 2013, 03:41 PM IST