आशियातील सर्वात मोठी चॉकलेट फॅक्ट्री भारतात! कुठे बनते डेअरी मिल्क, फाइव्ह स्टार?
भारतामध्ये सॅटलाइट शहरे तयार होतायत, त्यामध्ये आंध्र प्रदेशच्या श्री सिटीचा समावेश आहे.श्री सिटीमध्ये कॅडबरीमध्ये चॉकलेट बनवणारी कंपनी मोंडेलेजची मॅन्युफॅक्चरींग फॅक्ट्री आहे.मॉंडेलेजची फॅक्ट्री भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठी फॅक्ट्री आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, मोंडेलेजने 2016 मध्ये 1250 कोटी रुपयांत आपली फॅक्ट्री तयार केली होती. वर्षाला 2 लाख 50 हजार टन चॉकलेट्स बनवण्याची या फॅक्ट्रीची क्षमता आहे. या फॅक्ट्रीमध्ये डेअरी मिल्क, फाइव्ह स्टारसह 8 प्रकारचे चॉकलेट तयार केले जातात. मोंडेलेजच्या महाराष्ट्र,आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्येदेखील फॅक्ट्री आहेत. मोंडेलेज ही इंग्लंडची कंपनी असून त्याची सुरुवात 1824 मध्ये झाली.
Oct 25, 2024, 02:12 PM ISTशरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे?
Milk Benefits : लहान मुलांना नेहमी सांगितले जाते की, दूध प्यायल्याने तुम्ही स्ट्रॉग होता. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? शरीराची ताकद अधिक वाढण्यासाठी दुधात काय मिसळावे ते?
Jun 15, 2023, 07:56 AM ISTदुध किती प्रक्रियेनंतर तुमच्यापर्यंत पोहोचतं? हे सगळं कसं केलं जातं तुम्हाला माहितीय?
खरेतर दूधावर तुमच्या जवळच्या दुग्धशाळेत येण्यापूर्वी किंवा तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात.
Mar 1, 2022, 02:19 PM ISTदूधामुळे कॅन्सरचा धोका? संशोधनातून धक्कादायक खुलासे
पाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...
Feb 27, 2020, 09:04 AM ISTदूध दर कमी करण्याचे दुग्धमंत्र्यांचे आदेश
दूध उत्पादकांना दर कमी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महानंदाचे दर 2 ते पाच रूपयांनी कमी करण्यात येणार आहेत. याबाबत दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी तशी घोषणा केली आहे.
May 21, 2015, 06:19 PM IST