dangereous lifts

या ७ लिफ्ट्समध्ये चढण्याआधी जरुर विचार करा

हल्ली उंचच उंच इमारतींमध्ये लिफ्ट गरजेची असते. जगात अशाही काही लिफ्ट्स आहेत ज्यात चढण्याआधी तुम्हाला कमीत कमी १० वेळा तरी विचार करावा. जगातील विविध देशांमध्ये अशा काही लिफ्ट्स आहेत ज्यात चढण्यासाठी लोक चढण्यास घाबरतात. 

Jul 2, 2016, 03:25 PM IST