दर्शन शहा हत्या प्रकरण : आरोपी योगेशला जन्मठेप
कोल्हापुरातल्या दर्शन शहा अपहरण आणि हत्या प्रकरणी आरोपी योगेश उर्फ चारु चांदणेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याशिवाय 1 लाख पाच हजाराचा दंडही ठोठावण्यात आलाय. २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी २५ डिसेंबर २०१२ ला कोल्हापुरातील देवकर पाणंद इथल्या दहा वर्षांच्या दर्शन रोहित शहा
Oct 10, 2017, 10:31 PM IST