तुमचा पार्टनर समजदार की बालीश? 'असे' ओळखा!
पार्टनरने आपल्यावर खूप प्रेम करायला हवं, असं प्रत्येक मुलीला वाटतं. पण प्रेम यशस्वी होण्यासाठी समजदारी हवी. तुमचा पार्टनर समजदार आहे की बालिश? हे कसं ओळखायचं? प्रेमात विश्वास आणि सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची असते. तो समजदार असेल तर दुसऱ्या कोणत्या महिलेशी संपर्क ठेवणार नाही. जिच्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटेल. सर्व मुलींपासून त्याने दूर रहावं असे नाही. पण प्रत्येकीपासून ठराविक अंतर राखावं.
Jun 30, 2024, 09:57 PM ISTमहिलांना आवडतात पुरुषांचे 'हे' 6 गुण
Women Men Relationship Tips: महिलांना एम्प्रेस किंवा आकर्षित करण्यासाठी पुरुष नेहमीच काही ना काही करताना दिसतात. पण नेमक्या कोणत्या गोष्टी केल्यानंतर महिला पुरुषांकडे आकर्षित होतात किंवा त्यांना पुरुषांमधील कोणच्या गोष्टी आवडतात ते तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...
May 12, 2024, 06:15 PM ISTDating Tips : 'या' 5 स्वभावाच्या लोकांना कधीच डेट करु नका, प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल
Relationship Tips : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर अशी भावना आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्याच गोष्टी छान दिसू लागतात. पण असं प्रेम सगळ्यांनाच अनुभवता येतं असं नाही. त्यामागची कारण जाणून घ्या?
May 8, 2024, 02:07 PM ISTRelationship : सोबत राहायचं पण मान्य करायचं नाही; 'हेजीडेटिंग' म्हणजे नेमकं काय?
Hesdidating हा Gen Z चा नवा डेटिंग ट्रेंड आहे. यामध्ये एका व्यक्तीला डेट करायचं पण ते पूर्णपणे रिलेशनशिपमध्ये असल्यासारखं नाही. या 5 लक्षणांवरुन तुम्ही ओळखू शकता की, समोरची व्यक्ती Hesidating मध्ये गुंतलेली आहे.
Feb 14, 2024, 02:00 PM ISTमुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!
अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...
Nov 20, 2023, 07:09 PM ISTRelationship Tips: नात्यातलं जुनं प्रेम परत हवंय?, 'या' गोष्टी ट्राय करा
Relationship Tips in Marathi: नात्यातलं जून प्रेम कमी झालंय आणि नात्यात दूरावा येऊ लागलाय असं वाटतं असेल तर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आपलं ते जूनं प्रेम परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो.
Sep 10, 2023, 07:38 PM ISTRelationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल
Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल..
Jan 25, 2023, 04:51 PM ISTडेटवर जाताना या ५ चुका कधीच करु नका, अन्यथा नात्यावर होईल परिणाम
तुमच्या पार्टनरसोबत डेटवर जात असाल तर अशा चुका करु नका
Sep 23, 2021, 05:08 PM IST... म्हणून मुली डेटवर यायला सह्ज तयार होत नाहीत
रिलेशनशीपचा काळ हा आयुष्यातील अत्यंत सुंदर काळापैकी एक आहे.
Jul 31, 2018, 07:24 PM ISTपावसाळ्यात तुमची 'डेट' अधिक रोमॅन्टिक करतील 'या' खास टीप्स
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की वातावरणामध्ये एक अल्हाददायक गारवा येतो. वातावरणातील थंडावा आणि हिरवळ यामुळे मन प्रसन्न होतं. अनेक प्रेमी युगुलांना हा काळ रोमॅन्टिक वाटतो. मग यादिवसात तुम्ही डेटवर जाणार असाल तर काही गोष्टींचं भान नक्की ठेवा म्हणजे हा काळ तुमच्यासाठी अजूनच थोडा खास होण्यास मदत होईल.
Jul 15, 2018, 03:20 PM ISTपहिल्या भेटीत मुलामधल्या या '5' गोष्टींवर असते मुलींची नजर !
आजकाल मुलांच्या बरोबरीने मुली काम करतात.
Jul 11, 2018, 08:46 PM ISTबॉयफ्रेंडच जगणं मुश्किल करतात या '6' गर्लफ्रेंड्स !
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.
Jun 21, 2018, 11:45 AM ISTपुरूषांंच्या या '5' गोष्टींंवर स्त्रिया होतात 'लट्टू'
प्रेमात पडल्यावर मुलांनीच पुढाकार घेऊन प्रपोझ करायला हवं असा काही नियम नाही. मुलींनादेखील 'लव्ह अॅट फस्ट साईट' होतं.
Apr 25, 2018, 12:48 PM IST