deepak hudda century

दीपक हुड्डाचं शानदार शतक, या त्रिमुर्तींसाठी टी 20 वर्ल्ड कपआधी धोक्याची घंटा

टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन दीपक हुड्डाने (Deepak Hudda) आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात खणखणीत शतक ठोकलं. 

Jun 29, 2022, 04:27 PM IST