राज्यात कोरोनाचा पुन्हा धोका, 'या' जिल्ह्यातील 21 गावांत मध्यरात्रीपासून लॉकडाऊन
Coronavirus Update News : राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने कोविड निर्बंधात शिथिलता आणली गेली. मात्र, आता कोरोनाबाबत चिंता वाढविणारी बातमी हाती आली
Oct 14, 2021, 07:14 AM ISTपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल, यात मिळाली सूट
Coronavirus In Pune : कोरोना काळात दिलासा दिणारी एक महत्त्वाची बातमी. पुण्यात आता रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स उघडी ( hotels to remain open ) राहणार आहेत.
Oct 9, 2021, 07:11 AM ISTकोरोनाचा धोका वाढतोय, मुंबईतील चार कुटुंबे बाधित; लसीकरणामुळे अनेकांना नियमांचा विसर
Coronavirus update : चिंता वाढवणारी बातमी. मुंबईकरांनो काळजी घ्या. (Coronavirus in Mumbai) पर्यटन करुन घरी परतल्यानंतर दक्षिण मुंबईतील चार कुटुंबे कोरोना बाधित झाली आहे.
Oct 8, 2021, 07:38 AM ISTकोकणनंतर आता मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, या ठिकाणी रुग्णवाढ
Coronavirus : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना आता चिंता करणारी बातमी आहे.
Sep 22, 2021, 10:18 AM ISTकोकणची चिंता वाढली, गणपती उत्सवासाठी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण
Konkan corona Crisis : कोकणची चिंता वाढवणारी बातमी.
Sep 22, 2021, 07:33 AM ISTकोरोनाचे संकट : राज्यात पुन्हा प्रादुर्भाव; मुंबई, ठाण्यात बाधित नवीन रुग्ण वाढले
Coronavirus in Maharashtra : राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढत आहे. मुंबई शहरात कोरोनाचे साडेचारशे रुग्ण वाढले आहेत.
Sep 10, 2021, 10:20 AM ISTCoronavirus : कोरोना वाढत असताना राज्यात चाचण्यांची संख्या घटल्याने चिंता
Coronavirus : राज्यात एकीकडे रूग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे चाचण्यांच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 9, 2021, 07:31 AM ISTMaharashtra : या शहरात आली कोरोनाची तिसरी लाट, मंत्री म्हणाले - लवकरच निर्बंधाची घोषणा
Coronavirus : भारतात कोरोनाचा (Coronavirus in India) संसर्ग सातत्याने वाढत आहे आणि दरम्यानच्या काळात कोविड-19ची तिसरी लाट (Covid-19 3rd Wave) महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आली आहे.
Sep 7, 2021, 01:01 PM ISTनागपूरमधील या दर्गा परिसरात प्रचंड गर्दी, कोरोनाचा वाढला धोका
Huge crowds : सध्या कोरोनाचा काळ आहे. मात्र, गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Sep 7, 2021, 09:05 AM ISTVIDEO । बुलडाण्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा
Buldhana Fear Of Rising Corona For Not Following Covid Guidelines
Sep 4, 2021, 02:25 PM ISTVIDEO । राज्यात कोरोनात वाढ झाली तर पुन्हा निर्बंध - विजय वडेट्टीवार
Minister Vijay Wadettiwar On Lockdown Restrictions If Patients Rises
Sep 4, 2021, 02:20 PM ISTVIDEO । गणेशोत्सवासाठी जाताय? ‘ही’ नवी नियमावली पाहा
Ratnagiri District Administration New Guidelines For People Coming For Ganesh Utsav
Sep 4, 2021, 02:15 PM ISTमुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना पाहा धारावीत काय आहे स्थिती?
Coronavirus in Dharavi : एकीकडे मुंबईत कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असला तरी धारावीतून (Dharavi) मात्र दिलासादायक बातमी आहे.
Sep 4, 2021, 01:29 PM ISTCORONA : तिसऱ्या लाटेची टकटक! ही चार राज्य कोरोनाचे 'हॉट स्पॉट'
कोरोनाव्हायरस (Coronavirus) साथीच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असताना देशभरात कोरोना संक्रमित लोकांची संख्या वेगाने वाढू लागली आहे.
Sep 3, 2021, 10:31 AM ISTकोरोना लस घेतली नसेल तर लगेच घ्या, राज्यातील ही आकडेवारी पाहा काय सांगते...
Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्र राज्यात गेल्या चार महिन्यात लस न मिळालेल्यांचे मृत्यू अधिक झाले आहेत.
Aug 28, 2021, 07:36 AM IST