राकेश झुनझुनवाला यांनी TATA च्या 'या' कंपनीतून अचानक कमी केली मोठी गुंतवणूक
Rakesh Jhunjhunwala Portfolio: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Apr 21, 2022, 01:15 PM ISTएसटीचं विलिनीकरण नाहीच, कर्मचा-यांना मोठा धक्का, अहवालात नक्की काय म्हटलंय?
ST strike | एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य सरकारकडून एसटी विलिनीकरणासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधीमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला.
Mar 5, 2022, 08:21 AM ISTतुमच्या पासवर्डमध्ये हा अंक आणि ही अक्षरं असतील तर, एका संकदात होईल हॅक
Weak Password: जग झपाट्याने डिजिटल होत आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची मदत घ्यावी लागते.
Feb 10, 2022, 04:41 PM ISTकामगार- मजुरांसाठी पेंशन! फक्त 2 रुपये करा जमा मिळवा 36000 पेंशन
PM Shram Yogi Man Dhan Yojna : प्रधानमंत्री श्रम योगी मान धन (PM Shram Yogi Man Dhan Yojna) योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित अनेक लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यास मदत मिळेल.
Jan 25, 2022, 01:10 PM ISTबजटआधी कर्मचाऱ्यांना हलवा खाऊ घालतात अर्थमंत्री; जाणून घ्या इंटरेस्टींग फॅक्ट्स
Union Budget 2022-23: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Jan 6, 2022, 04:09 PM ISTLIC चा जबरदस्त प्लॅन! 1 रुपयात मिळतोय एक कोटींचा फायदा, जाणून घ्या डिटेल्स
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची पॉलिसी सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीने चांगली मानली जाते
Dec 24, 2021, 04:40 PM ISTSBI Loan | एसबीआयच्या ग्राहकांना धक्का! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दर 15 डिसेंबर लागू झाले आहेत. स्टेट बँकेने बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे
Dec 16, 2021, 07:35 AM ISTOmicron in India | 4 दिवस, 5 राज्य आणि 21 रुग्ण; पूर्ण लसीकरण झालेलेही होताहेत पॉझिटिव
जाणून घ्या कोणत्या राज्याला सर्वाधिक Omicron चा धोका
Dec 6, 2021, 11:23 AM ISTट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांचा पगार किती? त्यांनी केलेलं पहिलं ट्विट कोणतं?
मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल हे सध्या जगभरात चर्चेत आहेत. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे यापूर्वी कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत होते.
Dec 1, 2021, 02:28 PM ISTLPG Subsidy | एलपीजी सिलिंडरवर पुन्हा अनुदान सुरू; आताच खात्यातीत पैसे तपासा
एलपीजी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सबसिडी (LPG Gas Subsidy)आता ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे.
Nov 23, 2021, 03:47 PM ISTRakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला शेअर; जबरदस्त रिटर्न्सची संधी
शेअर मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओवर अनेक छोट्यामोठ्या गुंतवणूकदारांची नजर असते
Nov 22, 2021, 01:56 PM ISTPension Rule | आई-वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ मुलांना मिळते पेन्शन; जाणून घ्या नियम
जर तुम्ही किंवा तुमचे पालक कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे.
Nov 16, 2021, 03:24 PM ISTUpcoming IPO | मार्केटमध्ये कमाईचा डबल धमाका; या आठवड्यात दोन आयपीओ खुले होणार
आयपीओ मार्केटमध्ये येणारा महिना गुंतवणूकदारांसाठी चांगल्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे.
Nov 14, 2021, 03:26 PM ISTएजेंटशिवाय करा तत्काळ कन्फर्म टिकिट बुकिंग; जाणुन घ्या सोप्पा पर्याय
आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःच कन्फर्म तत्काळ टिकिट बुक करू शकता.
Nov 13, 2021, 12:04 PM ISTPaytm IPO : आज देशातील सर्वात मोठा IPO खुला होणार; पैसा गुंतवण्याआधी जाणून घ्या
Paytm चा आयपीओ 18300 कोटींचा असून सब्सस्क्रीप्शनसाठी आजपासून (8 नोव्हेंबर) खुला होणार आहे
Nov 8, 2021, 10:27 AM IST