रत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा
Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.
Jan 17, 2025, 06:36 AM IST
सगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...'
Butter chicken controversy : तिथं देश आर्थिक संकटाशी दोन हात करत असतानाच इथं पाकिस्ताननं म्हणे भारतात सुरू असणाऱ्या बटर चिकन वादात उडी घेतली आहे.
Sep 13, 2024, 09:32 AM IST
Shivaji Maharaj Statue | शिल्पकाराची क्षमता ते उणीवा... शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत नेमकं काय चुकलं?
Shivaji Maharaj Statue Indrajeet Sawant Explains details
Aug 28, 2024, 12:00 PM IST''वर्षा'वर फाशी दिली की राजभवानावर?' संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल; 'बलात्कारी तर...'
Badlapur School Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून माहविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाचा सविस्तर तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विरोधकांचं म्हणणं काय आहे पाहूयात...
Aug 22, 2024, 11:32 AM ISTBadlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
Uddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: 'मातोश्री' येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.
Aug 20, 2024, 02:21 PM ISTBadlapur School Case: 'बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे...'; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी
Aaditya Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: आज सकाळपासूनच बदलापूर बंदची हात देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये बदलापूरमध्ये रेल रोको केल्याने रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.
Aug 20, 2024, 01:51 PM ISTBadlapur Case : 'या' लक्षणांवरुन ओळखा मुलांसोबत काही वाईट घडतंय का?
बदलापूर येथे 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाने आज बदलापूरमध्ये रेल्वे ठप्प करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांमध्ये शारीरिक-मानसिक बदल काय होतात? हे समजून घेणे गरजेचे आहे.
Aug 20, 2024, 01:26 PM IST'अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांची...', बदलापूर प्रकरणावर मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Badlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत.
Aug 20, 2024, 11:57 AM ISTBadlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं?
Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये आज हजारो नागरीक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रिक्षांपासून ते रेल्वेपर्यंत सारं काही बंद करत आंदोलक रस्त्यावर उतरलेत.
Aug 20, 2024, 11:30 AM IST'मला टीमचा फुल कंट्रोल हवा आणि..'; कोच होण्याआधी गंभीरच्या जय शाहांसमोर 2 अटी
India Head Coach Gautam Gambhir Demands: गौतम गंभीरची मुलाखत जवळपास 40 मिनिटं सुरु होती. गंभीरने या मुलाखतीनंतर मुंबईत येऊन जय शाहांबरोबरच इतर अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे.
Jun 20, 2024, 01:20 PM ISTIndia Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..
Indian Cricket Team Head Coach Appointment: गौतम गंभीर हा एकमेव उमेदवार असेल असं वाटत असतानाच क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरला एका माजी क्रिकेटपटूने आव्हान दिलं.
Jun 20, 2024, 08:48 AM ISTमतदान केंद्रावरील 2 रुपयांचा नियम माहिती आहे का? यामुळे रोखता येते बोगस वोटींग!
बनावट मतदान झाल्याच्या तक्रारी काही पोलिंग बुथवरुन समोर येतात. यासाठी मतदान केंद्रात 2 रुपयांचा नियम असतो. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
May 19, 2024, 02:24 PM ISTरेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य 'वेळ'; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ
World News : संपूर्ण जगात एकाच क्षणी घड्याळाची वेळ वेगवेगळी असते. असं नेमकं का? जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जगाच्या पाठीवर किती काय सुरु असतं पाहून व्हाल हैराण...
Nov 21, 2023, 01:30 PM IST
250 कोटींची कार! जाणून घ्या Rolls Royce 'या' कारमध्ये नेमकं असं आहे तरी काय?
Rolls Royce La Rose Noire Drop Tail Rs 250 Crore Car: तुम्ही आतापर्यंत काही लाखांच्या किंवा अगदी काही कोटींच्या कारबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल. तुम्ही स्वत:ही अनेकदा लाखो रुपयांच्या कार्स चालवल्या असतील. पण आलिशान कार बनवणाऱ्या रोल्स रॉयल्स कंपनीने नुकतीच लॉन्च केलेली कार ही किंमतीसंदर्भात जगातील सर्वात महागडी कार आहे. जाणून घ्या या कारच्या फिचर्सबद्दल...
Aug 23, 2023, 06:17 PM ISTकुरुलकर प्रकरणात नवीन खुलासा, 2 महिलांवर लैंगिक अत्याचार; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Pradeep Kurulkar Sexully Harassed Women: कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ताशी सोशल मीडियावरुन केलेल्या संवादाची प्रत एटीएसने कोर्टात दाखल केली असून यामध्येच याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे.
Jul 11, 2023, 11:24 AM IST