Aadhaar Card | आधार कार्डशी संबधीत कोणत्याही अडचणीसाठी या क्रमांकावर करा कॉल, लगेच होईल काम
एका क्रमांकावर कॉल करून आधार कार्ड संबधीत कोणत्याही अडचणी दुर करू शकतात. UIDAI च्या वतीने हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.
Nov 8, 2021, 09:44 AM ISTPMGKAY | या तारखेपासून मोफत रेशन बंद; अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनदरम्यान गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 6, 2021, 09:45 AM ISTमुंबईतील आलिशान वस्तीत आमिर खानच्या लेकिचा आशियाना; किंमत ऐकून तुम्हीही पडाल विचारात
मोठ्या सेलिब्रिटीची शेजारी, आमिरची लेक....
Nov 4, 2021, 01:26 PM ISTAadhar Update | आधार कार्डमध्ये कितीवेळा करू शकता अपडेट; जाणून घ्या नवीन नियम
आधार कार्डमध्ये वयक्तिक माहिती, जसे की, नाव, पत्ता, लिंग आणि जन्माची तारीख चुकीची नोंदवली गेल्यास तुम्ही ती माहिती एडिट करून अपडेट करू शकता.
Oct 29, 2021, 12:14 PM ISTMultibagger Stock | 20 रुपयांच्या शेअरने केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 8 लाख रुपये
जर तुम्ही शेअर बाजारात बंपर कमाई करण्याचा विचार करीत असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे
Oct 27, 2021, 01:39 PM ISTPolicybazaar IPO: सणासुदीच्या काळात कमाईची संधी; आयपीओतून मिळवा बक्कळ रिटर्न्स
Policybazaar IPO latest News : शेअर बाजारात आयपीओसाठी गुंतवणूकदार तयार आहेत. अनेक मोठे आयपीओ बाजारात येण्याच्या तयारीत आहेत.
Oct 27, 2021, 09:53 AM ISTदिवाळीच्या पार्श्वभूमीवर घ्या सर्वात स्वस्त आणि शुद्ध सोनं; फक्त 4715 रुपयांत सोमवारपासून खरेदी सुरू
आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डची पुढील स्किम 25 ऑक्टोबरपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू होत
Oct 24, 2021, 04:49 PM ISTPeriod Leaves | महिला कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ही कंपनी देणार 2 दिवसांची पिरिअड लिव
ऑनलाईन फूड डिलीवरी कंपनी स्विगी (swiggy)ने आपल्या महिला फूड डिलीवरी कर्मचाऱ्यांना महिन्यात दोन दिवसांची मासिक पाळी(Period Leaves)देण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 24, 2021, 11:00 AM ISTPM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजनेच्या रक्कमेत तिप्पट वाढ? जाणून घ्या
जर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Oct 24, 2021, 10:06 AM ISTIPO Alert | पैसा ठेवा तयार; Nykaa चा IPO या तारखेला होणार खुला; जाणून घ्या सविस्तर
ब्युटी स्टार्टअप ब्रॅंड नायका ऑपरेट करणारी कंपनी FSN ई-कॉमर्स वेंचर्स लिमिटेडचा आयपीओ 28 ऑक्टोबरला खुला होणार आहे
Oct 23, 2021, 12:09 PM ISTPaytm IPO | देशातील सर्वात मोठ्या IPO ला सेबीकडून मंजूरी; 16,600 कोटी उभारणार
डिजिटल फायनान्शिएल सर्विसेस कंपनी पेटीएम (Paytm)च्या 16 हजार 600 रुपयांच्या आयपीओ (IPO) ला मंजूरी देण्यात आली आहे.
Oct 23, 2021, 09:58 AM ISTPost Office च्या या स्किममध्ये 10 हजार गुंतवा अन् तब्बल 16 लाख मिळवा; फक्त करा एवढे काम
तुम्हालाही विना रिस्क चांगला नफा हवा असेल तर, आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम बचत योजनेबाबत माहिती देणार आहोत. जाणून घेऊ या.
Oct 21, 2021, 12:04 PM ISTमार्केटमध्ये एन्ट्री घेणार ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; पूर्ण चार्जवर धावणार 121 किमी
ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबोला आहे. एक आणखी इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये धूम करायाला तयार आहे
Oct 16, 2021, 03:57 PM ISTIRCTC Tour Package: वैष्णोदेवीला जाण्यासाठी रेल्वेची खास सवलत; खाणं, राहणं मोफत
जाणून घ्या संपूर्ण प्लॅन आणि आखा सुट्टीचा बेत....
Oct 16, 2021, 01:32 PM IST
FCI Recruitment 2021 | 5 वी आणि 8 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI Recruitment 2021)ने पंजाबमध्ये आपल्या डिपो आणि ऑफिसमध्ये वॉचमॅन पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
Oct 13, 2021, 03:43 PM IST