राज ठाकरेंचा एकही उमेदवार जिंकला नाही? प्रश्न ऐकताच शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले 'आमचे...'
Sharad Pawar on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसे (MNS) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. अपक्षांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंसाठी (Raj Thackeray) हा मोठा धक्का आहे.
Nov 24, 2024, 06:41 PM IST
Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'
Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या.
Nov 24, 2024, 05:55 PM IST
एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?
मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
Nov 24, 2024, 05:11 PM IST
उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'घाणेरड्या शिव्या...'
Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत.
Nov 24, 2024, 03:35 PM IST
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचा आमदार स्पष्टच बोलला; 'देवेंद्र फडणवीसांनी त्याग...'
Who will be CM of Maharashtra: राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. यादरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावर भाष्य केलं आहे.
Nov 24, 2024, 02:06 PM IST
विरोधी पक्ष असेल की नसेल हे अध्यक्ष ठरवतील; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
Devendra Fadnavis On Opposition Leaders
Nov 24, 2024, 01:55 PM IST'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'
Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत.
Nov 24, 2024, 01:40 PM IST
कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे निवडून आलो, लाडकी बहीण सह इतर फॅक्टर्समुळे विजयी - देवेंद्र फडणवीस
Elected due to hard work of workers, won due to other factors including beloved sister - Devendra Fadnavis
Nov 24, 2024, 12:00 PM ISTबाज की असली उडान अभी बाकी है, फडणवीसांचं सोशल मीडियावर सूचक विधान
Baj ki asli udaan abhi baqi hai, Fadnavis' suggestive statement on social media
Nov 24, 2024, 11:45 AM ISTदेवेंद्र फडणवीस 39 हजार 710 मतांनी विजयी
Devendra Fadnavis wins by 39,710 votes in the assembly elections
Nov 23, 2024, 10:05 PM ISTमहाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवरच विश्वास ठेवला आणि महायुतीला भरभरून मतदान केलं - देवेंद्र फडणवीस
People of Maharashtra once again believed in Prime Minister Modi and voted for the Grand Alliance - Devendra Fadnavis
Nov 23, 2024, 06:25 PM ISTनिवडणूक विजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यालयात बनवली जिलेबी
Devendra Fadnavis made jalebi in BJP office in joy of election victory
Nov 23, 2024, 05:50 PM ISTमुंबईतील भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
Devendra Fadnavis received a warm welcome at the BJP office in Mumbai
Nov 23, 2024, 05:05 PM ISTनागपूर दक्षिण पश्चिममधून निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवर
Devendra Fadnavis leading in first round of election from Nagpur South West
Nov 23, 2024, 08:50 AM ISTसत्तास्थापनेसाठी मविआ, महायुतीची जुळवाजुळव, कोण मारणार बाजी?
मतदान झाल्यानंतर आता सर्वच पक्षांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अशातच काही पक्षांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 22, 2024, 08:25 PM IST