devendra fadnavis

'अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही'; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिद्धांत पाटीलच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे.

Aug 5, 2024, 06:40 AM IST

Pune Rains : पुण्यात एनडीआरएफ अलर्ट मोडवर; देवेंद्र फडणवीसांकडून सतर्कतेचं आवाहन, म्हणाले...

Devendra Fadnavis On Pune Rains : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Aug 4, 2024, 08:18 PM IST

'...तेव्हाच मविआने कारवाई का केली नाही'? देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांचा सवाल

देवेंद्र फडणवीस हे सचिन वाझेला हाताशी धरुन आपल्यावर आरोप करत आहेत. असा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. त्यालाच उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. 

Aug 4, 2024, 06:13 PM IST

देवेंद्र फडणवीस-अनिल देशमुख यांच्या वादात मोठा ट्विस्ट; जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंच्या नव्या आरोपांमुळे खळबळ

Maharashtra politics :  जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबल उडाली आहे. 

Aug 3, 2024, 05:09 PM IST

'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

'एकतर मी राहिल किंवा तू राहशील', या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

Aug 3, 2024, 03:45 PM IST

'एक तर तू राहशील, किंवा मी', म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, 'संपवण्याची भाषा...'

Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर इशारा दिला आहे. 'एक तर तू राहशील, किंवा मी राहीन' या शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. शाखा प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी केलेल्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

 

Aug 1, 2024, 03:51 PM IST

ठाकरे-फडणवीस वादात रामदास आठवले मुख्यमंत्री होणार?

Ramdas Athavale on Chief Minister Post: राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. यादरम्यान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athavale) यांनी मोठं विधान केलं आहे. 

 

Aug 1, 2024, 12:57 PM IST

...तर विधानसभेला कोण-कोणाचा घाम काढतो ते पाहू, दरेकरांचा ठाकरेंवर पलटवार

'एक तर तुम्ही राजकारणात राहल किंवा मी तरी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. त्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

Jul 31, 2024, 02:52 PM IST