देवेंद्र फडणवीस-अनिल देशमुख यांच्या वादात मोठा ट्विस्ट; जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंच्या नव्या आरोपांमुळे खळबळ
Maharashtra politics : जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबल उडाली आहे.
Aug 3, 2024, 05:09 PM IST'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
'एकतर मी राहिल किंवा तू राहशील', या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
Aug 3, 2024, 03:45 PM ISTMumbai | पुढचा मुख्यमंत्री कोण? रामदास आठवले यांचं भन्नाट उत्तर
Ramdas Athawale reacted on who will be the next Chief Minister
Aug 1, 2024, 08:00 PM IST'एक तर तू राहशील, किंवा मी', म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, 'संपवण्याची भाषा...'
Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर इशारा दिला आहे. 'एक तर तू राहशील, किंवा मी राहीन' या शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. शाखा प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी केलेल्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 1, 2024, 03:51 PM IST
ठाकरे-फडणवीस वादात रामदास आठवले मुख्यमंत्री होणार?
Ramdas Athavale on Chief Minister Post: राज्यात सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे. यादरम्यान रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athavale) यांनी मोठं विधान केलं आहे.
Aug 1, 2024, 12:57 PM IST
VIDEO | फडणवीस आणि दरेकरांनी १२-१३ संघटना जमा केल्या, मोठा पर्दाफाश!
Manoj Jarange Allegation on Fadnavis And Darekar
Jul 31, 2024, 04:25 PM ISTMumbai : फडणवीसांमुळे राज्यातील राजकारणाचा दर्जा घसरला, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Sanjay Raut criticizes Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Jul 31, 2024, 03:25 PM IST...तर विधानसभेला कोण-कोणाचा घाम काढतो ते पाहू, दरेकरांचा ठाकरेंवर घणाघात
BJP leader Pravin Darekar relation to Uddhav Thackeray's criticism
Jul 31, 2024, 03:10 PM ISTराजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार , उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा
Uddhav Thackeray warning to Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Jul 31, 2024, 03:05 PM IST...तर विधानसभेला कोण-कोणाचा घाम काढतो ते पाहू, दरेकरांचा ठाकरेंवर पलटवार
'एक तर तुम्ही राजकारणात राहल किंवा मी तरी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. त्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट ठाकरेंवर पलटवार केला आहे.
Jul 31, 2024, 02:52 PM IST'CM शिंदे मौलवीचा वेष धारण करुन...', राऊतांचा गौप्यस्फोट; म्हणाले 'ही हरुन अल रशीदची पोरं'
गेल्या अडीच- तीन वर्षात एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) नकली दाढी मिश्या टोप्या लावून वेषांतर करुन फिरत आहेत. ही हरुन अल रशीदची पोरं आहेत अशा टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Jul 31, 2024, 12:09 PM IST
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही - संजय राऊत
Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
Jul 31, 2024, 11:36 AM IST
Political News| शिंदे फडणवीसांची अदानींसोबत वर्षा बंगल्यावर बैठक
Eknath Shinde Devendra Fadnavis And Adani Meeting On Dharavi Redevlopment
Jul 30, 2024, 10:50 AM ISTआरोप प्रत्यारोप आणि समित कदम, अनिल देशमुखांचा नवा आरोप
Special Report On Samit Kadam Vs DCM Devendra Fadnavis
Jul 30, 2024, 12:05 AM ISTयोजना, विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकर खर्च जाहिरातींवर करणार 270 कोटी
State Government To Spend 270 Crores on Advertisement
Jul 29, 2024, 07:45 PM IST