dhananjay dsilva

T20 WC Aus vs SL: मिशेल स्टार्कची नॉन स्ट्रायकरला उभ्या असलेल्या धनंजय डिसिल्वाला वॉर्निंग, Photo Viral

Australia vs Sri Lanka T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 12 फेरीत श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं आहे.

Oct 25, 2022, 06:37 PM IST