डायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात.
Aug 24, 2024, 09:32 PM ISTलघवीच्या रंग सांगणार डायबिटिस झाला आहे की नाही? 5 संकेतावरुन ओळखा लक्षणे
Symptoms of Diabetes: मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा ते लघवीवाटे बाहेर येते. त्यामुळे लघवीच्या रंगावरुन शरीरातील हे बदल ओळखता येतात.
Jul 3, 2024, 02:58 PM ISTतुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका
Health Tips In Marathi: केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 05:04 PM ISTDiabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा
Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या...
Feb 11, 2024, 02:58 PM ISTडायबिटीजपासुन मुक्ती हवीय खा 'या' पीठाच्या चपात्या.....
ब्लड शुगरचा त्रास असल्यावर आपल्या आहारावर अनेक बंधन येतात, गोड पदार्थ कमी खावे लागतात तसेच ज्या पदार्थांत साखर आहे ते पदार्थ खाणं टाळावं लागतं , आपल्या दैनंदिन जेवणातील गव्हाची चपाती यात ग्लुकोज जास्त प्रमाणात असतं, या पिठात जर ही पीठं मिक्स करून चपात्या बनवल्या तर ते आरोग्यासाठी फायदेशीर होऊ शकतं.
Nov 20, 2023, 02:08 PM ISTDiabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती
Ayurvedic herbs for diabetes: सध्या डायबिटीज गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डायबिटीजसह जगणे सोपे नाही. हा एक मोठा आजार आहे, परंतु काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह (Diabetes) नियंत्रित केला जाऊ शकतो.
Jul 4, 2023, 07:38 AM ISTDiabetes ची 'ही' दोन लक्षणे तोंडाच्या आतील भागात दिसतात, तुम्हालाही हा त्रास जाणवला का?
Diabetes Symptoms : दिवसेंदिवस मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे ही लक्षणे केवळ शरीरातच नव्हे तर तोंडातील आतील भागात दिसून येतात. पण ही लक्षणे कशी ओळखायची ते जाणून घ्या...
Jun 3, 2023, 04:59 PM ISTतुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM ISTDiabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही
Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल.
May 19, 2023, 11:31 AM ISTDiabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा
Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 8, 2023, 05:05 PM ISTBenefits of Guava in Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय, शुगर लेव्हल ठेवते नियंत्रित
Guava: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय ठरत आहे. हे फळ खाल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पेरु ( Guava) खाऊन मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे, याची माहिती जाणून घ्या.
Oct 15, 2022, 01:55 PM ISTडायबिटीजच्या रुग्णांनी घ्यावा असा चहा, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात
आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता चहा घेऊ शकता. याची माहिती देणार आहोत.
Mar 23, 2022, 10:00 PM IST