प्रेम प्रकरणावरून दिग्गीराजांना छोट्या भावाच्या पत्नीने केले टार्गेट
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीव्ही अँकर अमृता राय हिच्याशी प्रेम संबंध आणि लग्नाच्या योजनेवर त्यांच्या कुटुंबातून टीका होत आहे.
May 2, 2014, 03:59 PM ISTमी पळपुटा नाही, जो अमृतासोबतचे संबंध लपवेनः दिग्विजय सिंह
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी टीव्ही पत्रकार अमृता रायसोबत आपले संबंध गुरूवारी मीडिया समोर मान्य केले, मी पळपुटा नाही की जो अमृतासोबतचे संबंध लपवेन, असेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या मोदींना टोला लगावला आहे.
May 1, 2014, 05:25 PM ISTमहिलांनी मोदींवर आता विश्वास कसा ठेवायचा - दिग्विजय सिंह
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी निवडणूक आयोगासमोर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यात आपलं लग्न झालं असल्याचं नमूद केलं. पहिल्यांदाच जशोदाबेन आपली पत्नी असल्याचं मोदींनी सांगितलंय. त्यांच्या या माहितीनंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून टिका केलीय. दिग्विजय सिंह म्हणाले, की "मोदींच्या या कबुलीनंतर देशातील महिला काय मोदींवर विश्वास ठेवू शकतील".
Apr 10, 2014, 12:26 PM ISTदिग्विजय सिंगांनी केलं चक्क मोदींचं कौतुक!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदींवर कायम टीका करणारे काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी चक्क नरेंद्र मोदींच्या भाषणाचे कौतुक केले आहे.
Oct 29, 2013, 10:50 PM ISTट्विटर युद्ध: ‘मोदींपेक्षा सुषमा चांगल्या तर राहुल पेक्षा दिग्विजय’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलंच ट्विटर युद्ध रंगलंय. नरेंद्र मोदींना अहंकारी, मनोरुग्ण आणि खोटारडे म्हणत काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी ट्विटर युद्धाला सुरूवात केली. भाजपामध्ये नरेंद्र मोदींपेक्षा सुषमा स्वराज या चांगल्या पंतप्रधान होतील असं दिग्विजय सिंह म्हणाले. तर यावर उत्तर देत सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींपेक्षा दिग्विजय चांगले उमेदवार असं म्हटलंय.
Oct 28, 2013, 08:19 AM IST'मोदींनी टॉयलेट साफ करण्याचा आनंद उपभोगलाय का?'
‘आधी शौचालय, मग देवालय’ असं म्हणणाऱ्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी चांगलीच गुगली टाकलीय.
Oct 3, 2013, 03:32 PM ISTमोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
Sep 24, 2013, 07:47 PM ISTमोदी मीडियाच्या जीवावर मोठे झालेत- दिग्विजय सिंग
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे मीडियाच्या जीवावर मोठे झालेले नेते आहेत. त्यांनी कुठलंही मोठं कार्य केलेलं नाही’, असा आरोप दिग्विजय सिंगांनी मोदींवर केला आहे.
Sep 11, 2013, 04:10 PM ISTदिग्गीराज बावचळले, महिला काँग्रेस खासदार ‘टंच माल’
आपल्या वायफळ बडबडीने नेहमी वादात असलेले काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा आपत्तीजनक वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे दिग्गी राजांनी ही वायफळ बडबड कोणा विरोधी पक्षातील नेत्यावर नाही तर स्वतःच्या पार्टीच्या महिला खासदारावर केले आहे. दिग्विजय सिंह यांनी मध्यप्रदेशच्या मंदसौरमधील एका सभेत काँग्रेसच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांना ‘१०० टक्के टंच माल’ म्हटले.
Jul 26, 2013, 05:45 PM ISTदिग्विजय सिंगांची नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर टीका!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हिंदू राष्ट्रवादी’ वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी देशाला धर्माच्या नावावर विभागत असल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
Jul 13, 2013, 06:56 PM ISTस्फोटाचं राजकारण : मोदींवर निशाणा
बिहारमधल्या बोधगयामध्ये झालेल्या स्फोटाचं राजकारण सुरु झालंय. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात नितीशकुमारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं आवाहन केलं होतं...
Jul 8, 2013, 02:49 PM IST‘राहुलला बनायचंय पंतप्रधान’
‘राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचंय पण जर देशातील जनतेनं कौल दिला तरच...’ असं दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
Mar 29, 2013, 11:57 AM IST‘देशद्रोही दिग्विजय; अफजल गुरुसोबत तुरुंगात टाका!’
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. त्यांना संसदेवरच्या हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या अफजल गुरूसोबत तुरूंगात टाका… असा हल्लाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चढवलाय.
Jan 22, 2013, 08:48 AM ISTदिग्विजय सिंगांचे हाफिज सईद `साहेब`!
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला मुख्य सूत्रधार हाफीज सईद याचा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंगांनी आदरयुक्त उल्लेख केला. हाफिज सईद ‘साहेब’ वक्तव्य करुन त्यांनी आणखी एक वाद ओढवून घेतलाय.
Jan 21, 2013, 05:28 PM ISTतालिबान आणि संघाची विचारसरणी समान- दिग्विजय सिंग
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांच्या मते तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. तालिबान आणि रा.स्व.सं. एकसारखेच असल्याचं वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी केलं आहे.
Jan 8, 2013, 05:30 PM IST