पंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 01:05 PM ISTपंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं आहे. हायकोर्टानं नेमलेल्या समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडलं आहे.
Nov 19, 2014, 09:56 AM IST