disney hotstar 0

Jio मुळे आता सिनेमा पाहणाऱ्यांची मज्जाच मजा! आलाय नवा कोरा जबरदस्त प्लान

Reliance Jio Prepaid Plans : आता जिओसोबत तुमचा विकेंड अजून जबरदस्त होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने नवीन प्लान लाँट केल्या आहे. त्यामुळे मनोरंजनाचा खजिना तुमच्यासाठी स्वस्त झालाय. 

 

Aug 4, 2024, 01:46 PM IST

Asia Cup 2023 : कधी, कुठे आणि किती वाजता पाहाता येणार एशिया कपचे सामने, जाणून घ्या सर्व काही

Asia Cup 2023 Schedule Live Streaming: एशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये स्पर्धेची उत्सुकता असून सर्वांचं लक्ष लागलं आहे ते भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) होणाऱ्या सामन्यावर. पाकिस्तान आणि नेपाळदरम्यानच्या (Pakistan vs Nepal) सामन्याने एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. याशिवाय भारतीय संघ नेपाळ संघाविरुद्ध खेळणार आहे. जाणून घेऊया एशिया कप स्पर्धेचे सर्व सामने कुठे, कधी आणि किती वाजता होणार आहेत.

Aug 29, 2023, 07:49 PM IST

3 महिने फ्री पाहता येणार Disney+ Hotstar, काय आहे ही ऑफर?

3 महिने फ्रीमध्ये पाहता येणार Disney+ Hotstar, काय आहे ही ऑफर?

Jul 9, 2023, 12:07 PM IST

Disney+ Hotstar वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

Disney+ Hotstar : व्हीडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर Disney+ Hotstar ने आपल्या वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. या संदर्भात  Disney+ Hotstar ने ट्विट करत माहिती दिली आहे.

Mar 9, 2023, 12:42 PM IST

या अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का

तिने तिच्या फॅशनवरुन अनेकांना त्या दिवसांची आठवण करून दिली जेव्हा कॅरी ब्रॅडशॉ तिची जुडिथ लीबर स्वान पर्स आणि तिच्या पोशाखांसह प्रसिद्ध असे. 

Oct 10, 2022, 10:39 PM IST