स्टार किड्सचे दिवाळी सेलिब्रेशन...
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवाळीचे जोरदार सेलिब्रेशन चालू आहे.
Oct 21, 2017, 04:47 PM ISTशिवाजी पार्कमध्ये मनसेतर्फे रोषणाई
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
Oct 20, 2017, 11:43 PM ISTकेंद्रीय गृहराज्यमंत्री हंसहाज अहिरांची आगळीवेगळी दिवाळी
बलिप्रतिपदा हा दिवस विदर्भात गोईगोधन नावाने साजरा केला जातो. देशभर गोवर्धनपूजेच्या निमित्ताने वर्षभर कामाला जुंपलेल्या गाय-बैल-म्हशींची विधिवत पूजा केली जाते.
Oct 20, 2017, 09:06 PM ISTफटाके दुकानांवर छापे, १ टनहून अधिक फटाके जप्त
दिवाळीत सर्वत्र रोषणाई, रांगोळ्या काढल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर आणि फोडण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे.
Oct 20, 2017, 12:21 AM ISTदिवाळीत बनवा अशी सुंदर रांगोळी
दिवाळीत सर्वत्र रोषणाई पहायला मिळते आणि त्यासोबतच घराबाहेर काढल्या जातात रांगोळ्या. दररोज विविध प्रकारच्या डिझाईनच्या रांगोळ्या काढून त्यात रंग भरले जातात.
Oct 20, 2017, 12:03 AM IST'दिवाळी पहाट' कार्यक्रमाने मुंबई, ठाणेकर मंत्रमुग्ध
सौरभ वखारे, सुमीत राघवन, सुनील बर्वे आणि स्वरांगी मराठे यांच्या मैफीलीनं मुंबईकरांची पहाट सूरमयी झाली
Oct 19, 2017, 01:49 PM ISTदिवाळीनिमित्त ह्युंदाई कारच्या खरेदीवर बंपर ऑफर्स
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर कार घेण्याचा विचार करत असाल तर कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहे. देशातील दुसरी मोठी कार कंपनी ह्युंदाई आपल्या काही कार्सवर जबरदस्त ऑफर देत आहे.
Oct 19, 2017, 11:29 AM ISTअयोध्येत योगी आदित्यनाथांनी साजरी केली दिवाळी
खास हेलिकॉप्टररुपी पुष्पक विमानाने श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं अयोध्येमध्ये आगमन झाले.
Oct 19, 2017, 11:09 AM ISTव्यापारी वर्गाची चोपडी पूजनाची लगबग
चोपडीपूजनासाठी मुंबईतील झवेरी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांची लगबग सुरु आहे.
Oct 19, 2017, 10:54 AM ISTआज लक्ष्मीपूजन..काय आहे आजच्या दिवसाचे महत्त्व
आज सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.
Oct 19, 2017, 10:37 AM ISTमुंबई । ठाणे । नागपूर । पुणे । दिवाळी पहाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 09:28 AM ISTकाय आहे दिवाळी सणाचे महत्व?
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो.
Oct 19, 2017, 08:29 AM ISTमुंबई । ठाणे । नागपूर । पुणे । सुरमयी दिवाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 08:28 AM ISTदिवाळी २०१७ : व्हाईटहाऊसमध्ये डोनाल्ड ट्र्म्पनी साजरी केली दिवाळी
भारताप्रमाणेच जगभरात दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे.
Oct 18, 2017, 12:24 PM ISTसलमान खानने चाहत्यांना दिले हे खास दिवाळी गिफ्ट
दिवाळीचं औचित्य साधून तुम्हांला गोडाधोडाचे पदार्थ, मिठाई, सुकामेवा अशी अनेक गिफ्टस मिळाली असतील.
Oct 18, 2017, 11:18 AM IST