महा'हुशार' अधिकाऱ्यांनी घातला गोंधळ, केली महाबीजची विक्री बंद
सरकारी परिपत्रक वाचण्यात तसं क्लिष्ट असतं, ते सामान्यांना वाचताना अडचण येते, पण अनेक वर्ष परिपत्रक वाचणाऱ्या सरकारी बाबूंनाही इंग्रजीतील हे पत्रक वाचता येत नाही, असं तुम्हांला सांगितलं, तर तुमचा विश्वास बसेल का... आता अशा एका परिपत्रकाची काहणी आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. केंद्राने महाबीजला एक परित्रक पााठविले त्याचा अर्थ महाबीजच्या अधिकाऱ्यांना कळलाच नाही. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला गेला तो अभूतपूर्व होता.
Nov 25, 2016, 05:42 PM IST