Fruit Benefits: कमकुवत हाडे मजबूत करण्यासाठी ‘या’ फळांचा समावेश करा!
Health Care : वाढत्या वयामुळे किंवा इतर अनेक आरोग्य समस्यांमुळे एखाद्याला अनेकदा सांधेदुखी आणि दातांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.सांधेदुखी ही समस्या वृद्धांना सतावायची, पण आजकाल ही समस्या तरुणांमध्येही दिसते आहे. काही फळांचे सेवन करून तुम्ही हाडे मजबूत करू शकता. ही फळे नेमकी कोणती आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
Feb 9, 2023, 04:17 PM ISTHigh Cholesterol : हे गुलाबी फळ खाल्ल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला मिळतील अनेक लाभ
Cholesterol Lowering Fruit: कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराचा शत्रू म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण तो अनेक रोगांचे मूळ आहे. या शत्रूला परतवायचे असेल तर गुलाबी रंगाचे फळ खावे लागेल. ज्यामध्ये भरपूर शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आहेत.
Sep 10, 2022, 11:39 AM IST