हिवाळ्यात कोरडी त्वचा झालीये? वापर कोरफडीचे जेल
कोरड्या त्वचेला दूर करण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता.
Nov 17, 2024, 11:16 AM ISTअंजीरचं पाणी त्वचेवर लावल्याने होतील 'हे' फायदे
अंजीरचे खूप गुणकारी फायदे आहेत, पण तुम्हाला माहित आहे का अंजीरचे पाणी आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
Aug 8, 2024, 04:36 PM ISTहिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? 'हे' घरगुती उपाय ठरतील उपयोगी
थंडीत त्वचा निस्तेज व भेगाळलेली दिसू लागते. पण तुम्ही काही घरगुती उपाय करत त्वचा सतेज आणि मुलायम बनवू शकता.
Jan 25, 2024, 11:26 PM ISTWinter Care: हिवाळा वाढलाय त्वचा अजिबात कोरडी होऊ देऊ नका...वापरा या टिप्स
dry skin care in winter जर तुमची त्वचा अति ड्राय असेल तर सुंगंधी प्रोड्क्टसपासून तुम्ही लांब च राहिलेलं बरं. असे प्रोडक्टस तुमच्या त्वचेला आणखी इरिटेड करू शकतात.
Jan 7, 2023, 12:10 PM ISTडेड स्किनमुळे चेहरा काळवंडलाय..एकदाच करा हा उपाय..मिळवा नितळ तजेलदार त्वचा
डागविरहीत चेहऱ्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळल्यास याचा फायदा अधिक दिसून येतो.
Nov 14, 2022, 06:32 PM ISTSkin care Tips: हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा
Winter tips for skin: हिवाळ्यात थंडीमुळे त्वचेची आद्रता कमी होते. यामुळे या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचं असतं. त्यामुळे..
Nov 14, 2022, 01:33 AM IST
कोरड्या त्वचेपासून सुटका हवीय, 'या' होममेड मॉइश्चराइजर वापरून पाहा
आज आम्ही तुम्हाला घरी एक अतिशय हायड्रेटिंग मॉइश्चरायझर कसा बनवायचा ते सांगणार आहोत.
Nov 13, 2022, 12:00 AM ISTHealth Tips: 'या' व्हिटामिन्सची कमतरता असल्यास स्किन फाटते, जाणून घ्या कारण
थंडीचा हंगाम सुरु झाला असून त्वचा कोरडी पडणं एक सामान्य बाब आहे. या काळात शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत पावतो. त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. काळजी घेऊनही अनेकदा त्वचा कोरडी आणि काळी पडते.
Nov 9, 2022, 08:24 PM ISTDry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय
Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
Nov 8, 2022, 08:06 AM ISTWinter Tips: हिवाळ्यात लहान मुलांच्या ड्राय स्किनची अशी घ्या काळजी..घरगुती उपायांनी दूर होईल समस्या
हिवाळ्यात मुलांची त्वचा खूप कोरडी (Winter tips) होते. कोरडेपणामुळे त्यांच्या त्वचेवर अॅलर्जी (Skin care)आणि पुरळ उठतात, त्यामुळे मुलांना त्वचेला खाज उठते आणि लहान मूलं मग चिडचिड करू लागतात.
Nov 7, 2022, 05:22 PM ISTWinter Care: हिवाळ्यात कोरड्या त्वचेची घ्या अधिक काळजी..चुकूनही लावू नका या गोष्टी..
परंतु ते थंड हवामानात वापरले जाऊ नये, कारण त्याचा प्रभाव अम्लीय असतो. आम्लयुक्त असल्याने ते तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल (natural oil in skin) काढून टाकू शकते.
Nov 3, 2022, 08:51 AM ISTहातापायांची त्वचा कोरडी पडतेय..करुन पाहा हे उपाय..
अनियमित आहारशैली, व्हिटॅमिन ई ची कमतरता, कॅल्शिअम आणि आयर्न मुबलक प्रमाणात न मिळाल्यामुळे तुमचे हात आणि पायांची त्वचा कोरडी पडते.
Jul 27, 2022, 06:54 PM ISTकोरड्या त्वचेसाठी, फुटलेल्या टाचांसाठी हे आहेत उपाय
आपण जितके लक्ष चेहरा, केसांच्या आरोग्याकडे देतो तितके लक्ष पायांवर देत नाहीत. अनेकदा पायांची नीट काळजी न घेतल्याने टाचा फुटण्याची समस्या उद्भवू शकते.
Jan 3, 2016, 11:22 AM ISTथंडीच्या दिवसांत… हवंय ‘नॅचरल मॉयश्चरायझर’!
कधी नव्हे तो मुंबईतही हिवाळा जाणवू लागलाय. अनेकांनी आपल्या ठेवणीतले स्वेटर, शाली, मफलर, कानटोप्या किंवा मोठ-मोठाले स्कार्फ बाहेर काढलेत. या दिवसांत तुम्हाला सतत तुमच्या त्वचेची काळजी सतावत राहते... होय, ना?
Dec 29, 2013, 09:05 AM IST