dunki

Beauty With Brain असलेल्या 'या' अभिनेत्रीने तयार केलेला आयफोनसाठी अ‍ॅप; तुम्ही ओळखलतं का?

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री असतात ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या बुद्धिमत्तेनेही परिपुर्ण आहेत. आज आपण एका अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने नुसतं अभिनयातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता.
  

Feb 11, 2025, 11:59 AM IST

'तेरे बाप का राज है क्या?' शाहरुखनं दिग्दर्शकांना सुनावलं; का संतापलेला किंग खान?

बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान, सध्या एका नेटफ्लिक्स शोच्या टीझरमध्ये दिसला आहे, ज्यामध्ये त्याचं एक मजेशीर आणि थोडा गमतीदार प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान, शाहरुख चिडलेला दिसत आहे.

Feb 4, 2025, 12:07 PM IST

धमाकेदार अ‍ॅक्शन आणि ड्रामा, शाहरुखचा 'किंग' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शाहरुख खान नुकताच अबुधाबीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता, जिथे त्याने आपल्या आगामी 'किंग' चित्रपटाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. शाहरुखने सांगितले की, सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शक असतील. त्याच्या मते, हा चित्रपट खूपच मनोरंजक आणि धमाकेदार असणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन तो पाहण्याची उत्सुकता निर्माण होईल. 
 

Jan 28, 2025, 03:26 PM IST

शाहरुखच्या 'डंकी' सिनेमाला मिळतंय भरभरून प्रेम, भारत नाही तर 'या' 2 देशांमधून भरघोस कमाई

Dunki Movie : शाहरुख खानच्या डंकी सिनेमाने पहिल्या दिवशी 30 करोड कमाई केली. सिनेमाने दुसऱ्या दिवशी मात्र अतिशय सामान्य कमाई केली. सिनेमाची टक्कर प्रभासच्या मोस्ट अवेटेड सिनेमा 'सलार' च्या दुसऱ्या दिवशी झाली. मात्र शाहरुखच्या सिनेमाला अतिशय प्रेम मिळतंय. 

Dec 23, 2023, 02:51 PM IST

Dunki पाहिल्यावर गौरी आणि अबरामला कसा वाटला? शाहरुखनंच सांगितलं

Dunki Twitter Review : 'डंकी' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय हे माहितीये? 

Dec 21, 2023, 01:24 PM IST

'शाहरुख सर डंकीत सेक्स तर नाही ना?', चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला 'तुझ्या वडिलांना...'

शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाची सध्या चाहत्यांनी प्रतिक्षा आहे. दरम्यान एक्सवरुन चाहत्यांशी संवाद साधताना शाहरुख खानने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यातील काही उत्तरं व्हायरल झाली आहेत. 

 

Dec 7, 2023, 02:58 PM IST

'पठाण', 'जवान'ला 'टट्टी' म्हणणाऱ्याला शाहरुखचे सडेतोड उत्तर; म्हणाला, 'तुझ्या प्रॉबलेमवर...'

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं नुकताच चाहत्यांशी संपर्क साधला यावेळी त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटांना 'टट्टी' म्हणणाऱ्याला किंग खाननं सडेतोड उत्तर दिलं आहे.

Dec 7, 2023, 12:56 PM IST

'तुझ्यासाठी नाही तर हिरानींसाठी डंकी पाहायचाय,' चाहत्याच्या कमेंटवर शाहरुखचं मन जिंकणारं उत्तर, 'नेहमी हिरो...'

शाहरुख खानचा आगामी 'डंकी' चित्रपट हा बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यावर आधारित आहे. या पद्धतीला ‘Donkey Flight’ असं म्हटलं जातं. 

 

Dec 3, 2023, 03:45 PM IST

Shah Rukh Khan ने सांगितलं सिल्की आणि दाट केसांमागचं गुपित, किचनमधील 3 पदार्थ न चुकता वापरतो

Shah Rukh Khan Hair : शाहरुख खानचा चित्रपट 'डंकी' 21 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Nov 27, 2023, 01:09 PM IST

शाहरूखच्या 'डंकी'मध्ये दिसणार मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री; टीझरमधून ओळखलं का?

Marathi Actress in Dunki : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या डंकी या चित्रपटाची. या चित्रपटातून जेष्ठ अभिनेत्रीची टीझरमधील झलक तुम्ही पाहिलीत का? 

Nov 2, 2023, 08:50 PM IST

वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे. 

Nov 2, 2023, 06:36 PM IST

SRK च्या 'डंकी'चा टीझर रिलीज! पण 'डंकी' शब्दाचा अर्थ काय? टीझरमध्येच लपलीय हिंट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमारी हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. राजकुमार हिरानी यांनी 'डंकी' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला असला तरी देखील अनेक लोक सध्या एकच गोष्ट सर्च करत आहेत आणि ती म्हणजे डंकीचा अर्थ काय. चला तर आज आपण डंकीचा अर्थ जाणून घेऊया...

Nov 2, 2023, 01:42 PM IST

Dunki Teaser : शाहरुख खानकडून डबल रिटर्न गिफ्ट; ‘डंकी’चा बहुप्रतीक्षित टीझर पाहिलात का?

Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे. 

Nov 2, 2023, 12:42 PM IST

कोण म्हणतंय 'जवान' सुपरहिट? 800 कोटींच्या कमाई कमाईवर शंका

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: वादळ आणलं आहे. चित्रपटाने जगभरात कमाईचा 800 कोटींचा आकडा पार केला आहे. 

 

Sep 18, 2023, 03:17 PM IST

रितेश देशमुखनं पाहिला 'जवान', प्रेक्षकांना आव्हान करत म्हणाला, 'हातातलं सगळं सोडून द्या आणि...'

Riteish Deshmukh on Jawan: जवान या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला असून आता त्यानं ट्विटरवरून खास प्रतिक्रियाही दिली आहे.

Sep 10, 2023, 04:11 PM IST