dunki

Entertainment : 2023 मध्ये या बिग बजेट चित्रपटांची उत्सुकता? बॉलिवूडचे लागलेत 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणने (Pathaan) नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 500 कोटींची कमाई करत सर्वच विक्रम मोडले. आता या वर्षात प्रेक्षकांना आणखी मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. 

May 5, 2023, 09:28 PM IST

2022 मध्ये boycott trend चा फटका, 2023 मध्ये काय होणार? या चित्रपटांवर लागलेत बॉलिवूडचे 2500 कोटी रुपये

शाहरुखचा पठाण चित्रपट पदार्पणापूर्वची वादात अडकला आहे, याशिवाय सलमान खान, कार्तिक आर्यन यांचे चित्रपटही या वर्षात प्रदर्शित होत आहेत

Jan 2, 2023, 07:00 PM IST

Shah Rukh Khan च्या 'मन्नत'मध्ये झाला मोठा बदल, बनलाय 'राष्ट्रीय विषय'

शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये झालेल्या बदलाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा...  फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

 

Apr 23, 2022, 02:38 PM IST

10 वर्षांपासून पाहिलेलं तापसी पन्नूचं स्वप्न पूर्ण...'ऑल इज वेल' म्हणत सांगितली गूड न्यूज

'या' अभिनेत्यासोबत काम करायला मिळावं यासाठी तापसी गेली 10 वर्षांपासून वाट पाहात होती. अखेर तिला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्या तापसी भलतीच खूश आहे.

Apr 21, 2022, 12:30 PM IST

शाहरूखच्या नव्या सिनेमाची घोषणा..नाव ऐकून बुचकळ्यात पडाल

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा 'पठाण' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरूखने आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे.

Apr 20, 2022, 08:32 AM IST