education department

राज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू

शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  

Mar 5, 2019, 10:47 PM IST

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदापासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलीये.

Jun 16, 2018, 05:51 PM IST

मुंबै बॅंकेत शिक्षकांचे पगार जमा करण्यास मनाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 07:46 PM IST

शिक्षण विभागाचा अजब कारभार, दुर्गम भागातील ISO शाळा देखील बंद

राज्याच्या शिक्षण विभागाने काढलेल्या शाळा बंदचा फटका अतिदुर्गम भागाला बसतो आहे. या निर्णयाने वस्ती-पाड्यातील चक्क ISO शाळा देखील बंद झाल्या आहेत.

Dec 29, 2017, 01:00 PM IST

शालेय पटनोंदणीसाठी आता शिक्षकांना काढवी लागणार सेल्फी

शालेय पटनोंदणीसाठी आता सेल्फी, विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात. यावर तोडगा म्हणून यापुढे शिक्षकांना दर आठवड्याला मुलांबरोबर सेल्फी काढून तो 'सरल' या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे. 

Nov 4, 2016, 11:59 AM IST

झी मीडियाचा दणका: डॉन बॉस्को शाळेची होणार चौकशी

माटुंगामधल्या डॉन बॉस्को शाळेला मुंबई महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय. हा गैरप्रकार तातडीनं थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच शिक्षण अधिकाऱ्यांकडून डॉन बॉस्को शाळेत चौकशीही करण्यात येतेय.

Aug 22, 2013, 11:25 AM IST

शिक्षण खात्याचा वेग.. ७०० तासांच्या सीडीज तपासल्या ७२ तासांत!

राज्य सरकारच्या शिक्षण खात्यानं एक अनोखा विक्रम केलाय. मूल्यमापनाद्वारे निवड करायच्या ७०० तासांच्या शैक्षणिक सीडीज् अवघ्या ७२ तासांमध्ये तपासण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर या मूल्यमापनाचे निकषही हास्यास्पद आहेत. तसंच योजनेच्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

Jan 7, 2013, 08:40 PM IST