Video: जाहीर भाषणादरम्यान Congress नेत्यावर अंडी, टोमॅटोचा मारा; हल्ल्यानंतर सुरु ठेवलं भाषण
Eggs Tomatoes Hurl On Congress Leader: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या नेत्याचं भाषण सुरु असतानाच काही लोकांनी अंडी आणि टोमॅटोचा मारा केला. सुरक्षारक्षकांनी तातडीने या नेत्या भोवती मानवी सुरक्षाकडं निर्माण केलं.
Mar 1, 2023, 08:49 PM ISTEGG: अशा लोकांनी चुकूनही अंडी खाऊ नये, अन्यथा रुग्णालयातील खाटेवर पडलाच समजा
अंड खाल्यास कोणत्या समस्या होऊ शकतात... आणि कोणी Egg खाऊ नये..., जाणून घ्या तुम्ही अंड खाल्यास तुम्हाला होणार नाही ना कोणता त्रास...
Jan 23, 2023, 06:52 PM ISTEgg Price Hike | महागाईचे चटके! ऐन हिवाळ्यात अंड्यांचे दर वाढले
Egg Price Hike In Winter Season
Jan 21, 2023, 09:20 AM ISTMaharashtra Egg Shortage: महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा, रोज जाणवत आहे १ कोटी अंड्यांची कमतरता, जाणून घ्या कारण
महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने पशुसंवर्धन विभागाला इतर राज्यांमधून अंड्यांची खरेदी करावी लागत आहे. अंड्याचं उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकार सध्या नव्या योजना आखत आहे. योजना यशस्वी झाल्यास अंड्यांचा तुटवडा होणार नाही अशी आशा आहे.
Jan 18, 2023, 01:01 PM ISTMumbai Egg Rate : अंड्यांचे वाढलेले दर पाहून सामान्यांचा प्रश्न, आता खायचीच नाहीत का?
Mumbai Egg Rate : बॅचलर म्हणू नका किंवा आणखी कोण, ऑम्लेट बनवूनही पोट भरणारी अनेक मंडळी आपल्या आजुबाजूला आहेत. पण, आता त्यांनाही पडलाय हाच प्रश्न.
Jan 16, 2023, 08:50 AM IST
अंडी ताजी की शिळी; कशी ओळखायची? झटपट समजून घ्या 'या' सोप्या पद्धती
बाजारात बनावट किंवा जुनी अंडीही मिळतात.
Sep 4, 2022, 04:15 PM ISTEggs: 'ही' अंडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनामुळे तुमच्या नाश्तातील अंडे गायब होण्याची शक्यता आहे.
Aug 20, 2022, 10:21 PM ISTखरंच 'रोज खाओ अंडे'? अंड्यांच्या तोट्यांविषयी आजच घ्या जाणून
अतिप्रमाणात अंड्याचं सेवन केल्याने आरोग्यासंदर्भात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
Jun 2, 2022, 03:09 PM ISTFact Check | अंड व्हेज की नॉन व्हेज?
viral polkhol fact check of viral message of eggs are vegetarian 28 April 2022
Apr 28, 2022, 10:50 PM ISTअंड खाताना पिवळा भाग काढून खाताय? तर तुम्ही फार मोठी चूक करताय!
अंड्यातील पिवळा बलक शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.
Apr 14, 2022, 03:39 PM ISTEggs disadvantages: खरंच 'रोज खाओ अंडे'? अंड्यांच्या तोट्यांविषयी आजच घ्या जाणून
तुम्हाला माहितीये का गरजेच्यापेक्षा जास्त अंड्याचं सेवन नुकसानदायक ठरू शकतं.
Apr 6, 2022, 02:50 PM ISTचुकूनंही फ्रिजमध्ये अंडी ठेवू नका; कारण...
अंड उकडण्यापूर्वी त्याला फ्रिजमध्ये ठेवायचं नाही. मात्र यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
Jan 17, 2022, 11:38 AM ISTकॅन्सरचा धोका वाढतोय, अंडी आणि कॉफी पिणाऱ्यांनो सावधान
एका नवीन अभ्यासानुसार, कॉफी आणि अंडी गंभीर कर्करोगाचा धोका वाढवण्याचे काम करतात. इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, इंपिरियल कॉलेज लंडन आणि कॅनडातील निपिसिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.
Nov 25, 2021, 10:25 PM ISTEggs : अंड्यासोबत कधीच खाऊ नयेत या गोष्टी, होऊ शकते एलर्जी
आपण अंड्याचे अनेक प्रकार बनवतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.
Nov 23, 2021, 05:14 PM ISTFoods to avoid with Egg: अंड्यासोबत या गोष्टी कधीच खावू नये
जगभरात अंडी खाल्ली जातात. पण लोक चहा, कॉफी, दूध आणि इतर अन्नासह अंडी खातात.
Oct 22, 2021, 09:05 PM IST