अंड्यासोबत कधीच खाऊ नयेत 'या' गोष्टी, जीवावर बेतेल
Egg Protein : आपण अंड्याचे अनेक प्रकार बनवतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.
Nov 12, 2023, 11:10 AM ISTSide Effects Of Refrigerated Eggs: अंडी फ्रीजमध्ये ठेवून खाताय का? थांबा मोठी चूक करताय!
Side Effects Of Refrigerated Eggs: कदाचित तुमच्याही घरातील फ्रिजमध्ये अंडी ठेवली असतील. पण तुम्हाला माहितीये का? अंडी फ्रिजमध्ये ठेवणं योग्य नाही. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असे काही बदल होतात जे शरीरासाठी पोषक नसतात.
Oct 22, 2023, 11:00 AM ISTअंड्यांसोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ
योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने तुम्ही निरोगी व्यक्ती बनू शकता. तथापि, कोणतेही अन्न संयोजन चुकीचे झाल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. हा आपल्या व्यस्त जीवनाचा परिणाम आहे जिथे आपण काय खात आहोत हे आपल्याला कळत नाही. आयुर्वेदानुसार, यापैकी काही चुकीच्या अन्न संयोजनामुळे तुमच्या पचनसंस्थेला समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थकवा, मळमळ आणि आतड्यांसंबंधी रोग होऊ शकतात.
Sep 21, 2023, 05:41 PM ISTएका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा
शरीरासाठी उर्जास्त्रोत ठरणाऱ्या या घटकांपैकी एक म्हणजे अंड. एका अंड्यातून तुम्हाला इतकी पोषक तत्त्वं मिळतात की हे अंड Superfood आहे यावर विश्वास बसतो.
Sep 20, 2023, 10:57 AM IST
लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवाल?
Parenting Tips:रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गरज असते ती भरपूर फळे,सर्व भाज्या ,ताक ,कडधान्ये यातून लहाम बाळांची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.असा संतूलित आहार बालकांना अनेक जीवरासायनिक क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करते.
Aug 23, 2023, 04:11 PM ISTरिकाम्यापोटी अंडी खाणं आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या 10 धोके
Do Not Eat Eggs Empty Stomach: सर्वात उत्तम ब्रेकफास्ट अशी अंड्यांची ओळख आहे.
Jul 11, 2023, 03:26 PM ISTअंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम
Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का?
Jun 13, 2023, 12:57 PM ISTउन्हामुळे अंड्यांमधून पिल्लांचा जन्म, विदर्भातील तापमानाचा अंड्यांवर परिणाम
Hatching from eggs due to heat effect of temperature on eggs in Vidarbha
May 30, 2023, 08:55 PM ISTViral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं
Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली.
May 30, 2023, 11:53 AM ISTNagpur Video | तापमानाचा पारा चढला अन् चालत्या गाडीत अंड्यांमधून चक्क कोंबड्याची पिल्ल बाहेर आली
nagpur temperature increase eggs chicks hatch in van
May 30, 2023, 10:55 AM ISTRight Time to Eat Egg: अंडी खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का?
Right Time To Eat Egg: अंडी खाण्याचेही प्रचंड फायदे आहेत. परंतु अंडी खाण्याची (Eating Eggs) योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? अंडी तुम्ही या गोष्टींनंतर खाऊ शकता. ज्याचा फायदा (Eggs Health Tips) तुमच्या आरोग्यासाठीही होऊ शकतो.
Apr 14, 2023, 04:18 PM ISTEggs Testing at Home: घरच्या घरी शिळी अंडी कशी ओळखायची? वापरा 'ही' इंस्टेंट ट्रिक
How to Check Fresh Eggs: आपल्या नाश्ताला अंडी (Eggs in Breakfast) ही लागताच. अनेकांना अंड्यांशिवाय आपला दिवस पुर्ण झाल्याशिवाय वाटतच नाही. परंतु अंडी ही ताजी (How to check expired eggs) असणं फार महत्त्वाचे आहे कारण जर का शिळी अंडी असतील तर त्याचा फटाका बसू शकतो आणि आपले आरोग्यही (eggs and health) बिघडते. तेव्हा जाणून घेऊया की ताजी अंडी कशी ओळखावीत?
Apr 9, 2023, 02:10 PM ISTEggs News : उन्हाळ्यात अंडी खात असाल तर ही काळजी घ्या, अन्यथा...
Eggs Side Effects : तुम्हाला अंडे खाणे आवडत असेल तर थोडे त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या उन्हाळ्यात अंडी खाण्याचे काय तोटे आहेत?
Apr 5, 2023, 02:27 PM ISTEggs Shortage । राज्यात रोज 75 लाख अंड्यांचा तुटवडा
Daily shortage of 75 lakh Eggs in Maharashtra
Apr 5, 2023, 11:35 AM ISTHealth Tips: Vitamin D3 च्या कमतरतेची काय आहेत लक्षणं? तुमच्या प्रकृतीवर काय होतोय परिणाम? जाणून घ्या
Vitamin D3 Deficiency Symptoms: बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेमुळे त्रास होतो, ज्यामुळे अनेक लक्षणे आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या काय आहे, व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेची लक्षणं?
Mar 24, 2023, 05:30 PM IST