जगातील सर्वात महाग अंडी मिळणारे Top 5 देश; 'या' देशात तर एक अंडे तब्बल 48 रुपयांना
अंडी हे अनेक पोषकतत्वांनी भरपूर असे पदार्थ आहे. अंडी खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतात.
Feb 22, 2025, 03:37 PM ISTअंड उकडल्यानंतर पिवळ्या बलकाभोवती राखाडी आवरण का दिसू लागतं?
उकडलेलं अंड आवडीनं खाताय खरं, पण त्याभोवती दिसणारं हे आवरण नेमकं कशाचं आहे माहितीये?
Feb 13, 2025, 04:00 PM ISTआठवड्यातून कितीवेळा केसांना अंड लावावं?
आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसं धुणं गरजेचं असतं. अन्यथा केसांमध्ये कोंडा, दुर्गंधी इत्यादी समस्या निर्माण होतात.
Feb 9, 2025, 04:37 PM ISTअंडी खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका? बर्ड फ्लूचा धोका आणि अंडी खाण्याच्या सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना चिंता वाटू लागली आहे की अंडी खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो का? जाणून घेऊयात अंड्यांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यास कोणता धोका निर्माण होऊ शकतो.
Feb 8, 2025, 03:07 PM ISTBird Flue Outbreak: उरणमधील चिरनेर गावात बर्ड फ्लूचा शिरकाव
Uran Chirner Village Bird Flue Outbreaks No Sale Of Chicken Or Eggs
Jan 22, 2025, 10:30 AM ISTअंड की पनीर... सर्वात जास्त प्रोटीन कशात असतं?
मांसाहारी लोक अधिकतर प्रोटीनसाठी अंड खाण्यास प्राधान्य देतात तर शाकाहारी लोक पनीर खाण्यास प्राधान्य देतात.
Dec 20, 2024, 03:46 PM ISTदररोज सकाळी चिया सिड्स खाण्याचे 5 दुष्परिणाम, आजच खाणं थांबवा
आपल्यापैकी अनेकजण सकाळी दररोज न चुकता चिया सिड्सचं सेवन करता. पण त्यांच्यासाठी हे अतिशय घातक आहे. कारण अशापद्धतीने चिया सिड्स खाण्याचे दुष्परिणाम होतात.
Nov 30, 2024, 05:55 PM ISTलहान मुलांना कोणत्या वयापासून अंड खायला द्यावं?
तुमचं मूल कोणत्या वयापासून अंड खाऊ शकतं?
Nov 11, 2024, 11:35 AM ISTअंड शाकाहारी की मांसाहारी? कित्येक वर्षांचा वाद अखेर मिटला!
अंड शाकाहारी की मांसाहारी? हा वाद कित्येक वर्षांपासून सुरु आहे.विज्ञान म्हणतं, प्राण्यांचं मांसचा हिस्सा नसेल ते शाकाहारी आहे. या मुद्द्यावरुन अंड शाकाहारी आहे. पण वाद इथेच संपत नाही. अंड खाणाऱ्यांना ओवो व्हेजेटेरियन म्हणतात. अनेकजण अंड्याला मांसाहारी मानून ते खात नाही. विज्ञानानुसार, अंड हे फर्टिलाइज आणि अनफर्टिलाइज अशा 2 प्रकारचं आहे.कोंबडा आणि कोंबडीच्या मेटींगमधून बनलेल्या अंड्याला फर्टिलाइज म्हणतात. ज्यातून पिल्लू बाहेर पडतं.पण अनफर्टिलाइज अंड्यात असे नसते. अंडे खाल्ल्याने शरिरात विटामिन ए, विटामि डी, प्रोटीन आणि मिनरल्सची कमी जाणवत नाही.अंड्यामध्ये अॅण्टीऑक्साइड गुण असतात.यामुळे हाडे, डोळे,केस यासाठी फायदेशीर असते.
Sep 29, 2024, 09:45 PM ISTसंडे हो या मंडे रोज खाओ अंडे..! पण एका वर्षात कोंबडी किती अंडी देते?
आहारतज्ज्ञानुसार दररोज अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे जगभरात असंख्य लोक रोज अंडी खातात. पण तुम्हाला माहितीय का? वर्षभरात कोंबडी किती अंडी देते ते..
Sep 23, 2024, 12:12 PM IST1 महिना अंड खायचं सोडलं तर? शरीरात दिसतील 'हे' थक्क करणारे बदल
Eggs Healthy Diet: अंड खाणं 1 महिन्यांसाठी सोडलं तर शरीरात काय बदल होतील माहिती आहेत का?
Sep 3, 2024, 12:01 PM ISTअंड्याचा बलक खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते?
Eggs Side Effects: अंड्याचा बलक खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते? अंडी हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक आणि जीवनसत्त्वे आढळतात. अंड्यातील पिवळ बलकामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. एका अंड्यातील पिवळ बलकमध्ये 185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते.
Jul 30, 2024, 08:58 PM ISTदररोज अंड खाल्ल्यास शरीरावर कसा होतो परिणाम?
eating eggs everyday : अनेक मंडळी अंड्याचा विविध प्रकारे आहारात समावेश करतात. थोडक्यात दर दिवशी अंड खातात...
May 24, 2024, 03:06 PM IST2 उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज असतात?
Eggs Interesting Facts: 2 उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज असतात? आपण प्रत्येकजण उकडलेलं अंडं खातो. उकडलेल्या अंड्यांमध्ये 70 ते 80 कॅलरीज असतात.
May 14, 2024, 01:04 PM ISTउन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या
homemade 5 hairmasks for damage hairs | उन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या
Apr 29, 2024, 07:17 PM IST