eknath khadse

खडसे काका दारूबंदी करा, चिमुरडीची आर्त हाक

दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : यवतमाळ ते नागपूर असा 170 किलोमीटरचा पायी प्रवास करुन एक चिमुरडी हिवाळी अधिवेशनावर धडकली....काय कारण होतं ?

Dec 9, 2015, 07:18 PM IST

एकनाथ खडसेंकरून शरद पवारांची स्तुती

एकनाथ खडसेंकरून शरद पवारांची स्तुती

Dec 5, 2015, 08:26 PM IST

जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्याला तस्करीची किडनी

जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं तस्करी केलेली किडनी बसवल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय... 

Dec 4, 2015, 02:21 PM IST

खडसेंवर शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांचा गंभीर आरोप

राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करतांना शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Nov 29, 2015, 11:53 PM IST

तांदळाच्या किंमती वाढणार नाहीत - एकनाथ खडसे

तांदळाच्या किंमती वाढणार नाहीत - एकनाथ खडसे

Nov 18, 2015, 10:30 AM IST

खडसे म्हणतात, खान्देशला हवंय मंत्रिपद

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख लांबल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी खानदेशला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी नंदुरबारमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे.

Nov 16, 2015, 09:57 AM IST

... नाहीतर सत्तेतून बाहेर पडा - एकनाथ खडसे

... नाहीतर सत्तेतून बाहेर पडा - एकनाथ खडसे

Nov 7, 2015, 12:52 PM IST

खडसेंनी सेनेला समजावली 'सुखी संसाराची' सूत्रं...

'एखाद्याला आवडत नसेल तर त्यानं शांत बसावं आणि तेही जमत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावं' अशा शेलक्या शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला कानपिचक्या दिल्यात.

Nov 7, 2015, 10:00 AM IST

सरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार हाताला : एकनाथ खडसे

शिवसेना आणि भाजपमध्ये पालिका निवडणुकीत वाद विकोपाला गेलेत. दोघांनी टोकाची टीका केली. विकासाबाबत तडजोड नाही, अस सांगत वेळप्रसंगी टेकू काढून घेऊ, असा इशारा शिवसेने दिल्यानंतर भाजप एकपाऊल मागे आल्याचे चित्र दिसत होते. त्याचवेळी महसूल मंत्री यांची सरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार आणण फार कठीण नाही, असा गौप्यस्फोट केलाय.

Nov 1, 2015, 10:48 PM IST

जळगावातील हे प्रकरण म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी अवघड जागेचं दुखणं?

पोलिस अधिकारी अशोक सादरे यांनी आत्महत्या केली, सुसाईड नोटमध्ये जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर, पीआय रायते, वाळू माफिया सागर चौधरी यांच्यावर आरोप आहेत, अशोक सादरे यांच्या पत्नीने देखील सुपेकर, रायते आणि वाळू माफिया सागर चौधरीवर आरोप केले आहेत. 

Oct 21, 2015, 12:00 PM IST