"बेडूक कितीही फुगला तरी..."; BJP खासदाराचा CM शिंदेंवर हल्लाबोल; युतीमधील तणाव वाढला?
Shinde Group Ad Controversy: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो असलेल्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीकडूनही या जाहिराच्या पार्श्वभूमीवर टीका केली जात आहे.
Jun 14, 2023, 02:11 PM ISTEknath Shinde Birthday: अमेरिकेतील Times Square वर शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर्स; Unstoppable CM असा उल्लेख
CM Eknath Shinde Birthday Supports Banners At New York Times Square: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे बॅनर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्वेअरवर झळकलं.
Feb 9, 2023, 04:46 PM ISTCM Eknath Shinde Birthday : अमृता फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
CM Eknath Shinde Birthday : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अमृता फडणवीसही यात मागे राहिलेल्या नाहीत.
Feb 9, 2023, 03:22 PM ISTEknath Shinde Visit Ayodhya Soon : पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री गाठणार अयोध्या
Maharashtra News : मुख्यमंत्र्यांसह 'बाळासाहेबांची शिवसेना' गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेतलं बंड होण्याआधी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अयोध्येत राहून संपूर्ण तयारी केली होती. आता बंडानंतर ते मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जाणार आहेत.
Oct 26, 2022, 08:12 AM ISTVideo | विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूचा सीआयडी करणार तपास
Deputy Chief Minister Fadnavis informed the assembly that CID will investigate the accident of Vinayak Mete
Aug 22, 2022, 01:15 PM ISTVideo | विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवर विधानसभेत लक्षवेधी
Attention on the accidental death of Vinayak Mete in the Legislative Assembly
Aug 22, 2022, 12:50 PM ISTचंद्रकांत पाटीलांच्या घरी सांत्वनपर भेटीला मुख्यमंत्री
CM Eknath Shinde Meet Chandrkant Patil
Jul 25, 2022, 08:45 PM ISTमहाविकास आघाडीला 'या' आमदारांचंही मत नाहीच; बहुमत चाचणीवेळी विधीमंडळात गैरहजर
शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले
Jul 4, 2022, 12:17 PM ISTसत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले
Jul 4, 2022, 11:32 AM IST