साक्षी महाराजांच्या वक्तव्याने युपीत भाजपचं टेन्शन वाढलं
उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय. भाजपने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. पण आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या विजयानंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे खासदार साक्षी महाराज यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 11, 2017, 01:04 PM IST३७ वर्षानंतर भाजपने रचला इतिहास
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे. पण तरीही भाजपला या दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळतांना दिसत आहे.
Mar 11, 2017, 11:31 AM ISTभाजप जिंकला तर मोदी घेणार नोटबंदी सारखे मोठे निर्णय
नोटबंदीनंतर पाच राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या. आज पाचही विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. सगळ्याच एग्जिट पोल्समध्ये भाजपला ५ पैकी ४ राज्यांमध्ये मोठं यश मिळेल असं समोर येत आहे.
Mar 11, 2017, 08:54 AM ISTरोड शो आधी गढवाघाट आश्रमात पोहोचले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन दिवसांपासून वाराणसीमध्ये आहेत. आज ते पुन्हा एकदा रोड शो करणार आहेत. पण त्याआधी सकाळी ते गढवाघाट आश्रम पोहोचले. तेथे त्यांनी गायींना चारा खाऊ घातला.
Mar 6, 2017, 11:54 AM ISTमुस्लीम बहुल भागात मोदींनी असं काही केलं की कोणी कल्पनाच केली नसेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात रोड शो केला.
Mar 5, 2017, 10:12 AM ISTउत्तर प्रदेश निवडणूक, मोदींचा रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2017, 10:39 PM ISTडिंपल यादव यांनी केलं भाजप आणि बसपाला लक्ष्य
उत्तर प्रदेश निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांची जौनपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत भाजप आणि बसपाला लक्ष्य करताना डिंपल यादव यांनी एका दग मारले डात दोन पक्षीआहेत.
Feb 27, 2017, 10:16 AM ISTउत्तर प्रदेशात सपा 298 तर काँग्रेस 105 जागांवर लढणार
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. आज लखनऊमध्ये त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. 403 विधानसभा जागांपैकी समाजवादी पक्ष 298 आणि काँग्रेस 105 जागा लढवणार आहे.
Jan 22, 2017, 08:32 PM ISTउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने 155 उम्मेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने 403 पैकी 304 उमेदवारांची घोषणा आतापर्यंत केली आहे.
Jan 22, 2017, 07:21 PM ISTउत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पिता-पूत्र आमने-सामने
मुलायम सिंह यांनी म्हटलं की, मी ३ वेळा अखिलेशला बोलावलं पण तो एक मिनिटासाठी आला आणि माझं न ऐकताच निघून गेला. माझा मुलगा दुसऱ्याच्या हातामध्ये खेळला जात आहे. रामगोपालच्या इशाऱ्यावर काम करतो आहे. सोबतच त्यांनी म्हटलं की निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी पक्ष आणि सायकल दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अखिलेशने माझं ऐकलं नाही त्यामुळे आता मी त्याच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 16, 2017, 02:29 PM ISTअखिलेश भरकटला असून मतभेद लवकर मिटवले जातील - मुलायम यादव
समाजवादी पार्टीत यादवी सुरूच आहे. समाजवादी पार्टीचं सायकल निवडणुक चिन्ह कुणाचं याचा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. सायकल चिन्हावर दावा ठोकण्यासाठी मुलायम सिंह यादव यांची निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत शिवपाल यादव आणि अमरसिंह देखील होते.
Jan 9, 2017, 03:30 PM ISTपंतप्रधान मोदींची युपीत महारॅली, सपा, बसपा, काँग्रेसवर टीका
समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली घेतली. उत्तर प्रदेशातल्या जनतेला संपूर्ण बहुमताचं आवाहन केलं.
Jan 2, 2017, 04:32 PM ISTसपामधून रामगोपाल यादव पुन्हा निलंबित
सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. पुन्हा सहा वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे. लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Jan 1, 2017, 04:34 PM ISTउत्तर प्रदेशात प्रचारासाठी खरेदी केल्या 1650 बाईक्स
नोटबंदीनंतर देशभराक रोख रक्कमेची कमतरता भासत आहे. नोटबंदीला महिना पूर्ण झाला आहे. अजूनही काही ठिकाणी एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. पण भाजपने मात्र या निवडणुकीच्या प्रचारासाठी 1650 बाइक खरेदी केल्या आहेत.
Dec 15, 2016, 01:15 PM ISTअपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींकडे सर्जिकल स्टाईकची मागणी
पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाचं वातावरण आहे. प्रत्येक जण पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचं बोवतंय. यामध्ये आता मुलायम सिंह यादव यांच्या लहान सुनेने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 30, 2016, 06:18 PM IST