ResultsOnZee | उत्तरप्रदेशात भाजप राखणार का गड? पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर निवडणूकांचा आज निकाल
सा-या देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून सर्वात पहिला कल झी २४ तासवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
Mar 10, 2022, 07:13 AM ISTलवकरच पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार; जागतिक बाजारात तेल महागलं
Petrol Diesel price hike : 6 मार्चनंतर कोणत्याही क्षणी पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. 6 मार्चला 5 राज्यांच्या मतदानातला अखेरचा टप्पा पार पडत आहे. कच्चा तेलाचे दर 2014 नंतर प्रथमच 100 डॉलरच्या वर आहेत.
Feb 28, 2022, 08:35 AM ISTगोवंश पालकांना मिळणार प्रति महिना 900 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
UTTAR PRADESH ELECTION 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील 59 जागांवर मतदान होणार आहे. गेल्या तीन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहता या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार, याबाबत तूर्तास काही सांगणे कठीण आहे.
Feb 23, 2022, 08:14 AM ISTगोवा, उत्तराखंड राज्यात आज विधानसभेसाठी मतदान
गोवा विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. ४० जांगासाठी ३०१ उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. सत्ताधारी भाजप सत्ता टिकवण्यासाठी तर काँग्रेस भाजपकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी जोर लावत आहेत.
Feb 14, 2022, 07:32 AM ISTहिजाब वादावर योगींची रोखठोक प्रतिक्रिया, विरोधकांना दिलं हे उत्तर
औरैया येथील हिजाब वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, देश शरियाने नव्हे तर संविधानाने चालेल. प्रत्येक संस्थेला स्वतःचा ड्रेस कोड तयार करण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेनुसार यंत्रणा चालेल.
Feb 13, 2022, 07:28 PM ISTUP Election: 'मुस्लीम भगिनींचा पाठिंबा पाहून मतांचे ठेकेदार अस्वस्थ', मोदींचा विरोधकांवर निशाणा
मुस्लिम महिलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
Feb 10, 2022, 06:46 PM ISTVideo | ऐतिहासिक हस्तीनापूरमध्ये कोण मारणार बाजी?
UP Election War Importans Of Hastinapur
Feb 9, 2022, 05:40 PM ISTदारुच्या शेकडो दुकानांवर टाळा, युपी विधानसभा निवडणुकीच्या आधी तळीरामांची पंचायत
दिल्लीच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावून याबाबत माहिती दिली आहे.
Feb 9, 2022, 03:19 PM ISTUP ELECTION 2022 : 10 रुपयांत थाळी, 300 युनिट मोफत वीज; जाणून घ्या काय आहे सपाच्या जाहीरनाम्यात
यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याआधी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना जनतेसाठी अनेक मोठी आश्वासने दिली.
Feb 8, 2022, 05:25 PM ISTनवऱ्यामुळे बायकोचं आणि कुठे बायकोमुळे नवऱ्याचे कापले तिकीट!
निवडणूक म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक यांची एकमेकांवर कुरघोडी ही आलीच. पण, जेव्हा उमेदवारीचं तिकीट मिळविण्यासाठी पती आणि पत्नी एकमेकांविरोधात जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा कुणाचं तिकीट कापलं जातं, कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं रंजक ठरतं.
Feb 7, 2022, 03:02 PM ISTअसदुद्दीन ओवेसी यांना मारण्यासाठी आरोपीने मित्र अलीमकडून घेतली शस्त्रे, मोठा नेता बनण्याचे स्वप्न
Attack on Asaduddin Owaisi: उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख (AIMIM) असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे.त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
Feb 5, 2022, 08:51 AM ISTUP Election 2022: पाच वर्षात मुख्यमंत्री योगींच्या संपत्तीत इतकी वाढ, वाचा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली मालमत्ता, उत्पन्न आणि शिक्षणाची माहिती दिली आहे.
Feb 4, 2022, 08:12 PM ISTUP: प्रचारादरम्यान भाजप महिला आमदाराला अश्रु अनावर, काय आहे कारण!
UP election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाला आता कमी वेळ शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 3, 2022, 07:45 AM ISTUP Election 2022: सरकार कोणाचंही असो, या जागेवर चलती फक्त 'राम' नावाची
'राम' नामाशिवाय यूपीच्या निवडणुका अपूर्ण आहेत त्यातही एक जागा अशी आहे जिथे फक्त 'राम' नावच चालतं
Jan 25, 2022, 05:15 PM ISTUP: काँग्रेसकडून कोण होणार मुख्यमंत्री, पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांनी दिले स्पष्ट उत्तर
Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी 20 लाख तरुणांना रोजगारासह अनेक आश्वासने दिली.
Jan 21, 2022, 03:28 PM IST