electric bike

Electric Bike | 'या' आहेत भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मोटारसायकल

स्टार्टअप कंपनी रिव्हॉल्टने सर्वप्रथम आपली इलेक्ट्रिक बाइक लाँच केली. तेव्हापासून 3 ते 4 कंपन्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

Jan 21, 2022, 08:19 AM IST

चार्ज न करता चालणार तुमची Electric Two Wheeler, कसं ते जाणून घ्या

बाईकला आता विना चार्ज करता चालवता येणं शक्य झालं आहे.

Dec 30, 2021, 01:46 PM IST

अफगाणिस्तानच्या सैनिकांनी लढाई न करताच सरेंड का केलं? असं नक्की काय घडलं असावं?

 अफगाण सैनिक अशाप्रकारे हार मानतील हे स्वीकारण्यास अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन स्वतः तयार नाहीत.

Aug 19, 2021, 10:20 AM IST

लवकरच पेट्रोल न टाकताच बाईक पळवा... हीरो मोटोकॉर्प पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणणार

 कंपनीने तैवानच्या गोगोरो इंक सह करार केला आहे. ही भागीदारी ताइवान कंपनीची बॅटरी इंटरचेंज सिस्टम भारतात आणण्यासाठी तयार आहे. 

May 16, 2021, 07:17 PM IST

आता पेट्रोल-डिझेल विसरा; सिंगल चार्जमध्ये 150 किमी धावते Electric bike

 गोव्यातील इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप कबीरा मोबिलिटीने (Kabira Mobility's electric bike) नुकतीच KM 3000 आणि KM 4000 या बाइक बाजारात आणल्या आहेत. या बाइकला पूर्ण चार्ज केल्यावर 150 किलोमीटरपर्यंत ही बाइक धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

Mar 13, 2021, 06:24 PM IST

भारतात येणार जगातील सर्वात स्वस्त Electric Scooter

7 ते 8 तास चार्ज केल्यावर गाडी फुल चार्ज होते असा दावा कंपनीनं केला आहे.

Mar 10, 2021, 10:32 PM IST