पेट्रोल गाडी विसरा, 'अशी' वाढेल इलेक्ट्रीक कारची बॅटरी लाइफ
Electric Car Battery life: 8 वर्षे स्टॅंडर्ड चार्जिंग करणे हे 8 वर्षे फास्ट चार्जिंग करण्याच्या तुलनेत 10 टक्के जास्त बॅटरी लाईफ देते. जास्त तापमानामुळे बॅटरी डिग्रेशन वेगाने होते. इलेक्ट्रीक कार/बाईक उन्हात न ठेवता सावलीत ठेवा.ड्रायव्हिंग स्टाइल, हवामान, बॅटरी क्वालिटी या सर्वाचा परिणाम बॅटरीवर होत असतो. रॅश ड्रायव्हिंग करु नका. यामुळे बॅटरी वेगाने संपते. तुम्हाला बॅटरी वारंवार चार्ज करावी लागेल. यामुळे बॅटरी लाईफ कमी होईल. याव्यतिरिक्त कार मॅन्यूअल नक्की वाचा. यामुळे कार, बॅटरी दोघांची लाईफ वाढेल.
Jan 2, 2024, 05:49 PM ISTAuto Tips: तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे? 'या' टिप्स वापरून मिळवा Maximum रेंज
इलेक्ट्रिक कार चालवताना काही बाबींकडे लक्ष दिल्यास आणखी चांगली रेंज मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत.
Jul 31, 2022, 01:03 PM IST