ई सिगारेटने...दम मारो दम; शरीरासाठी 'हे' आहेत दुष्परिणाम
तरुणांमध्ये सध्या ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच ई सिगारेटचे उत्पादन करण्यास, आयात-निर्यात, विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असतानाही परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ई सिगारेट भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्याची विक्री करण्यात येते.
Oct 7, 2022, 05:05 PM ISTWHO चा भारताला ई-सिगारेटबद्दल इशारा
सिगारेटला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक सिगारेट सध्या अनेक माध्यमांतून भारतात उपलब्ध होत आहेत. पण, या इलेक्ट्रॉनिक सिगारेट सामान्य सिगारेट इतक्याच घातक असल्याचं WHOचं म्हणणं आहे.
Sep 2, 2014, 05:22 PM IST