elephant

व्हिडिओ: बुडालेल्या पिल्लाला वाचविण्याचा हत्तीणीचा संघर्ष

माणसाप्रमाणे प्राण्यांचाही आपल्या मुलांवर खूप जीव असतो... किंबहूना जास्त म्हटलं तर वावगं ठरणार नाही... आई आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी काहीही करू शकते. याचाच प्रत्यय एका हत्तीणीलाही आला. 

Oct 28, 2015, 01:06 PM IST

पाहा हत्तीच्या पिलाची सुटका

केरळमध्ये एक हत्तीचं पिलू खड्ड्यात पडलं, खड्ड्यात मोठ्या प्रमाणात चिकट गाळ होता.

Oct 15, 2015, 12:52 PM IST

जेव्हा गजराजला राग येतो... गणपती बाप्पा!

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी नॅशनल पार्कमध्ये हत्तीचा राग पाहायला मिळाला. दोन बाईकस्वार गजराजच्या पायाखाली येण्यापासून बचावले.

Sep 14, 2015, 08:15 PM IST

एका हत्तीला सोडवण्यासाठी पर्यटकांमध्ये आलं १२ हत्तीचं बळ

कुणावर काय वेळ येईल सांगत येत नाही, बारा हत्तीचं बळ हा शब्दप्रयोग आपण आपल्या बोलण्यात अनेक वेळा वापरत असतो. मात्र एका तरूण हत्तीला दोन पर्यटकांच्या बळाची गरज पडली.

Sep 9, 2015, 09:08 PM IST

हत्तीने काढला सेल्फी आणि...

'सेल्फी'ची क्रेज अख्ख्या जगभरात सुरू आहे. या 'सेल्फी'चं वेड माणसांना तर लागलेलंच आहे... पण, आता तर प्राणीदेखील 'सेल्फी' काढताना दिसत आहेत. 

May 23, 2015, 01:30 PM IST

कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!

जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.

Apr 16, 2015, 04:54 PM IST

सिंधुदुर्गात धुमाकूळ घालणाऱ्या तीनपैंकी एका हत्तीला पकडलं

सिंधुदुर्गात धुमाकूळ घालणाऱ्या तीनपैंकी एका हत्तीला पकडलं

Feb 11, 2015, 10:05 AM IST

मुलगी झाली, त्यांनी हत्तीवरून वाटली साखर!

आज मुलींच्या जन्मदरात घट होत आहे. मुलांच्या तुलनेत होणारी घट चिंताजनक बाब मानली जात आहे. सोलापुरात मुलगी जन्माला आली आणि त्यांनी मुलीच्या आनंदापोटी हत्तीवरून ५१ पोती साखर वाटली. त्यामुळे मुलीच्या जन्माचे असे अनोखे स्वागत केल्याने नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आलाय.

Aug 30, 2014, 12:37 PM IST

जगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले

जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.

May 18, 2014, 07:15 PM IST

महिमाचा असाही `महिमा`, शेणापासून बनवला कागद!

त्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद बनवणं... विश्वास बसत नाही ना... मात्र हे खरं आहे... दिल्लीमधील उद्योगी महिमा मेहरा हिनं शेणांपासून कागद बनवून पर्यावरण संरक्षणात एक मोठं योगदान दिलंय.

Mar 9, 2014, 05:41 PM IST

आजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.

Dec 21, 2013, 07:30 PM IST

जखमी `बिजली`चा अखेर मृत्यू!

अखेर बिजली हत्तीणीनं सगळ्यांना अलविदा केलाय. काही दिवसांपासून बिजलीचं वजन अव्वाच्या सव्वा पटीनं वाढलं होतं. तसंच तिची प्रकृतीही खराब झाली होती.

Jun 30, 2013, 10:33 AM IST