अमेरिकेतील सर्वात मोठ्या ऑनलाई मेल एस्कॉर्ड सर्व्हिसच्या सीईओसह कर्मचाऱ्यांना अटक
अमेरिकेतील पुरुषांसाठीची सर्वात मोठी ऑनलाईन एस्कॉर्ड सर्व्हिस रेंटबॉय डॉट कॉमच्या सीईओ जेफरी ह्युरॅंटसह सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनी वेश्यावृत्तीला प्रवृत्त करत अमेरिकेच्या ट्रव्हल कायदाचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Aug 26, 2015, 07:12 PM ISTइन्फोसिसचा 'सूट-बूट' कल्चरला राम-राम!
देशातली प्रख्यात आयटी कंपनी 'इन्फोसिस'नं आपल्या ऑफिसच्या ड्रेस कोडमध्ये महत्त्वाचा बदल केलाय.
Jun 2, 2015, 04:33 PM ISTबँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर... पगारात आणि सुट्ट्यातही मिळणार वाढ!
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसहीत ४३ बँकांच्या जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात यंदा १५ टक्के वाढ होणार आहे. भारतीय बँक संघानं (आयबीए) युनियन्स तसंच अधिकारी संघासोबत पगारवाढीसंदर्भात केलेल्या करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
May 26, 2015, 07:15 PM IST'टीसीएस'कडून कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी बोनस
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ६२८ कोटी रूपयांचा एक रकमी बोनस द्यायचं ठरवलं आहे. कंपनीला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला लिस्टेड होऊन १० वर्ष झाले आहेत.
Apr 16, 2015, 05:43 PM ISTरेशनिंग घोटाळा : ७ तहसीलदार, ६ कर्मचारी निलंबित
जिल्ह्यात रेशनिंगवरील साखर, गहू, तांदूळ हे धान्य परस्पर विकल्याप्रकरणी ७ तहसिलदार आणि ६ कर्मचारी यांना निलंबित करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत केली.
Apr 10, 2015, 12:28 PM ISTआता मँगलोरमध्ये व्यापाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!
दिवाळीमध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्त बक्षिसं दिल्याचं आपल्याला माहितीय. त्याचधर्तीवर आता मँगलोरमध्ये एक व्यापारी वरदराज कमालक्ष नायक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.
Mar 5, 2015, 06:21 PM ISTट्विटरच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसह संस्थापक जॅक डोर्सी यांना जीवे मारण्याची धमकी, इसीस या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनी दिलीय.
Mar 3, 2015, 06:49 PM ISTपगारवाढीच्या दिवसांत भारतीयांसाठी एक खूशखबर...
भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात यावर्षी जवळपास ११.३ टक्क्यांची वाढ होण्याची आशा व्यक्त केली जातेय.
Jan 28, 2015, 04:01 PM IST'आयटी' कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना खराखुरा मदतीचा हात
आयटी क्षेत्रातील मंडळी म्हटली की भरपूर पैसा कमवणारा नोकरदारवर्ग... त्यातही सामाजिक बांधिलकी, शेतकरी या विषयापासून तर कोसो दूर असंच समजलं जातं… पण पुण्यातल्या 'आयटी'मधल्या काही जणांनी या समजाला छेद दिलाय.
Jan 24, 2015, 11:07 PM IST'सिस्को इंडिया'त काम करतायत १३२ करोडपती!
अमेरिकेचं नेटवर्क इक्विपमेंट बनवणाऱ्या 'सिस्को इंडिया' या कंपनीत काम करणाऱ्या करोडपतींची संख्या आता १३२ पोहचलीय. एका वर्षापूर्वी या कंपनीत केवळ तीन करोडपती होते.
Jan 16, 2015, 01:09 PM ISTबँक कर्मचारी पुन्हा जाणार संपावर
बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिलीय. 5 डिसेंबरला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
Dec 3, 2014, 09:30 PM ISTमहिलांनी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांवर चपला भिरकावल्या
कोल्हापुरातील टोलचा प्रश्न नवीन सरकार आल्यावरही सुटत नाहीय, देवेंद्र फडणवीस सरकारनेही यावर कोणतीही ठोस पावलं उचलेली नाहीत.
Nov 20, 2014, 06:27 PM ISTबँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...
जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
Nov 11, 2014, 04:00 PM ISTदिवाळीमध्ये ४९१ कर्मचाऱ्यांना कार बाकींना 2BHK प्लॅट आणि दागिने
दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या एका डायमंड कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलंय त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने गिफ्टमध्ये केले आहेत.
Oct 20, 2014, 08:48 PM IST‘फ्लिपकार्ट’चे 400 कर्मचारी बनले करोडपती
गेल्या काही महिन्यांमध्ये भारताची सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी ‘फ्लिपकार्ट’चं व्हॅल्युएशन सतत वाढतच गेल्याचं दिसून येतंय. त्याचाच फायदा या कंपनीत काम करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांनाही झालाय.
Aug 14, 2014, 11:52 AM IST