केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ
केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्सना दिवाळीचं गिफ्ट दिलंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.
Oct 27, 2016, 04:19 PM ISTरुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल
ओडिशात भुवनेश्वरमधील एसयूएम या खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू झालाय तर या दुर्घटनेत ४० जण गंभीर जखमी झालेत.
Oct 18, 2016, 08:10 AM ISTरुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल
रुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल
Oct 18, 2016, 12:11 AM ISTनाशिक पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर
दिवाळी सणाच्या पार्शभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना १४ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
Oct 15, 2016, 10:06 PM ISTकामाच्या ठिकाणी राहणाऱ्यालाच घरभाडे भत्ता
ग्रामीण भागात काम करणारे १ टक्का कर्मचारी देखील, ज्या गावात नोकरी आहे, तेथे राहत नाहीत. मात्र आता ग्रामीण भागात काम करणाऱ्यां राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्ता हवा असेल, तर ज्या गावी नोकरी आहे, तेथेच रहावे लागणार आहे.
Oct 11, 2016, 07:05 PM ISTएसटीचे १७ हजार निलंबीत कर्मचारी पुन्हा सेवेत
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या निलंबीत कर्मचा-यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय.
Sep 29, 2016, 11:00 PM ISTझी हेल्पलाईन : हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांचा लढा
हक्काच्या पैशांसाठी कर्मचाऱ्यांचा लढा
Jul 23, 2016, 08:40 PM ISTबँकांची कामं सोमवारीच उरकून घ्या
बँकांची काम सोमवारच्या दिवशीच उरकून घ्या. बँक कर्मचारी संघटना AIBEA आणि AIBOA च्या वतीने ६ लाख बैंक कर्माचा-यांचा 12 आणि 13 जुलैला संप असणार आहे.
Jul 10, 2016, 11:09 PM IST३६ स्थानिक स्वराज्य संस्थांचा पराक्रम
३६ स्थानिक स्वराज्य संस्थांचा पराक्रम
May 6, 2016, 09:26 PM ISTस्थानिक स्वराज्य संस्था पीएफ बुडवतात ?
स्थानिक स्वराज्य संस्था पीएफ बुडवतात ?
May 6, 2016, 09:25 PM ISTआयडीबीआय बँकेचे कर्मचारी जाणार संपावर
आयडीबीआय बँकेचे कर्मचारी 28 मार्च म्हणजेच या सोमवारपासून संपावर जाणार आहेत.
Mar 27, 2016, 07:43 PM ISTसरकारी कर्मचा-यांसाठी खूशखबर
केंद्र सरकारच्या कर्मचा-यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जुलै महिन्यापासून लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन जुलैत केंद्राच्या कर्मचा-यांची दिवाळी साजरी होण्याची चिन्ह आहे.
Mar 22, 2016, 09:52 PM ISTसरकारी कर्मचारी दर शुक्रवारी वापरणार खादीचे कपडे?
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा जागर करणारी खादी आणि सध्याच्या काळात स्टाईल स्टेटमेंट खादी आणि त्यावर आधारित लाखो कारागिरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
Mar 9, 2016, 06:16 PM ISTनिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची रेल्वेकडे नोंद नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 10:35 AM ISTखूशखबर ! ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा
१० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असणारे कारखाने आणि कार्यालयातील कर्मचारी आता भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या अंतर्गत येणार आहेत.
Feb 1, 2016, 05:52 PM IST