मासिकपाळीदरम्यान महिलांच्या सुट्टीबाबत कायदा व्हावा: वृंदा करात
नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी कायदा होण्याची आवश्यकता आह, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले आहे.
Aug 16, 2017, 11:23 PM ISTया ११ कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आहेत हटके नियम
Aug 16, 2017, 07:43 PM ISTउल्हासनगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आयुक्तांचे आदेश
महापालिकेत काही कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Jul 4, 2017, 01:38 PM ISTविप्रो कंपनीतून ६०० कर्मचाऱ्यांना काढलं
देशातील सर्वात मोठी सॉफटवेअर कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मुल्यांकनानंतर अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.
Apr 21, 2017, 12:51 PM ISTतुकाराम मुंढेंचा पहिला दणका, पीएमपीएल कर्मचाऱ्यांचा पगार कापणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:45 PM IST'बेस्ट' पगाराचा पेच तात्पुरता सुटला
बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा बीएमसी आणि बेस्टने तात्पुरता सोडवलाय.
Mar 18, 2017, 10:12 PM ISTकर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 'बेस्ट' कर्जबाजारी होणार
कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 'बेस्ट' कर्जबाजारी होणार
Mar 17, 2017, 06:05 PM ISTकर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 'बेस्ट' कर्जबाजारी होणार
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उद्या निकाली निघण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी 'बेस्ट'वर कर्जबाजारी होण्याची वेळ आलीय.
Mar 17, 2017, 04:20 PM ISTबेस्ट कर्मचाऱ्यांना अजूनही फेब्रुवारीचा पगार नाही
कर्मचा-यांच्या पगारवाढीसाठी बेस्ट प्रशासन आता कर्जाच्या शोधात आहे.
Mar 15, 2017, 08:46 PM ISTकामचुकार कर्मचाऱ्यांना कोल्हापूरच्या आयुक्तांचा झटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:55 PM ISTइन्फोसिसनं 9000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसनं 'ऑटोमेशन'च्या कारणास्तव गेल्या एका वर्षात जवळपास 9000 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं समोर येतंय.
Jan 20, 2017, 06:12 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून बसू शकतो झटका
केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाची शिफारसी १ जानेवारी २०१६ पासून लागू केल्या आहेत. पण कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता यावरुन अजून चित्र स्पष्ट नाही झालं आहे. जर सगळं काही व्यवस्थित राहिलं तर पुढच्या वर्षीपासून भत्ता लागू होऊ शकतो.
Dec 20, 2016, 05:48 PM ISTकर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ कापणं गरजेचं नाही
केंद्र सरकारनं खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा देत भविष्य निर्वाह निधीच्या नियमांत काही बदल केलेत. या बदलांनंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफ कापून घेणं गरजेचं नाही.
Dec 10, 2016, 02:32 PM IST'एल अँड टी'ने तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ
देशातील सर्वात मोठी इंजीनिअरिंग कंपनी लार्सन अँड टर्बो(एल अँड टी) ने गेल्या तीन महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात केलीये. कंपनीने या कालावधीत तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय.
Nov 23, 2016, 01:10 PM IST