अनधिकृत व्होक हाय हॉटेलवर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2016, 04:02 PM ISTपुण्यात अतिक्रमण पथकावर स्थानिकांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 05:25 PM ISTचिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी - पीटीआय
लडाखच्या बर्तसे परिसरात चिनी सैनिकांनी 17 ऑगस्टला सीमारेषा ओलांडून २५ ते ३० किलोमीटर घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिले आहे.
Aug 19, 2014, 05:59 PM ISTचिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 05:24 PM ISTराज ठाकरेंच्या `त्या` विधानाचा शेकापला फटका?
मावळ लोकसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बांधकामे पाडण्याविषयी केलेल्या `त्या` विधानाचा शेकापला जोरदार फटका बसला असल्याचं सांगण्यात येतंय.
May 20, 2014, 07:56 PM ISTमनपाने हटवलं आसाराम बापूंच्या आश्रमाचं अतिक्रमण
देशात सगळीकडेच आसाराम बापूंच्या गैरकारभाराचे किस्से चर्चेत असताना नाशिकमध्येही त्यांच्या आश्रमाचं अतिक्रमण हटवलं. यावेळी साधक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
Sep 12, 2013, 06:43 PM ISTआसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल
गोरेगावमध्ये असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमावर स्थानिकांनी हल्लाबोल केला. या आश्रमानं १ एकर जमीन बळकावल्याचा तसंच तिथं अनेक गैरप्रकार चालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय...
Sep 3, 2013, 09:18 PM ISTनाशिकच्या फुल बाजाराचा वाद चिघळला!
नाशिक शहराची पेशवेकालीन ओळख असणा-या फुल बाजाराच्या स्थलांतराचा वाद चांगलाच चिघळलाय. महापौरांनी भेटीची वेळ दिली असतानाही त्याआधीच अतिक्रमण विभागाच्या पथकानं फुल विक्रेत्यांचं साहित्य जप्त केलं. त्यानंतर हा प्रश्न चांगलाच चिघळलाय.
Jul 15, 2013, 05:51 PM ISTभुजबळांचा इशारा- अतिक्रमणं हटवणारच!
येवल्यातील अतिक्रमणे हटवावीच लागणार असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी अतिक्रमण धारकांना दिलाय. त्यामुळे अतिक्रमण करणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
Dec 16, 2012, 07:54 PM ISTनाशिकध्ये आंदोलकांचंच अतिक्रमण
मुलभूत सुविधा पुरवण्याचा विषय असो किंवा जकात हटवण्याचा... प्रत्येकवेळी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या उद्योजकांनीच अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतल्या ३३५ हून जास्त छोट्या मोठ्या उद्योगांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकाम केलंय. मात्र यावर प्रशासनाचा अंकुश दिसत नाहीय.
Oct 16, 2012, 06:46 PM IST