वेस्ट इंडिजचा इंग्लंडमध्ये इतिहास, १७ वर्षानंतर टेस्टमध्ये विजय
इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीमध्ये हरवून वेस्ट इंडिजनं इतिहास घडवला आहे.
Aug 30, 2017, 07:48 PM IST१५ वर्षांपूर्वी याच दिवशी मिथाली राजने रचला होता इतिहास
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राजने आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करताना नवा इतिहास रचला होता.
Aug 17, 2017, 08:26 PM ISTधमाकेदार ! या खेळाडूने घेतल्या ६ बॉल्समध्ये ६ विकेट्स
क्रिकेटच्या मैदानात अनेकदा असे रेकॉर्ड्स बनतात, जे पाहून किंवा ऎकून अनेकांच्या भुवया उंचावतात. शुक्रवारी असंच काही इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या ज्यूनिअर स्तरावरच्या क्रिकेटमध्ये बघायला मिळालं.
Aug 11, 2017, 11:38 PM ISTतब्बल एवढ्या प्रेक्षकांनी पाहिला भारत-इंग्लंडचा तो सामना
महिला वर्ल्ड कपच्या फायनलला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याच आयसीसीनं मान्य केलं आहे.
Aug 10, 2017, 08:39 PM ISTआयसीसी महिला रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर टॉप १०मध्ये
तडाखेबंद नाबाद दीडशतकी खेळ करत भारतीय संघाला महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या हरमनप्रीतने आयसीसी महिला क्रिकेट वनडे रँकिंगमध्ये अव्वल १०मध्ये स्थान मिळवलेय. तर गोलंदाजीत भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने चार स्थानांनी उडी घेतलीये.
Jul 25, 2017, 08:24 PM ISTहरमनप्रीत कौर ८४ नंबरची जर्सी का घालते?जाणून घ्या कारण
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरवर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
Jul 25, 2017, 07:47 PM ISTकारकिर्दीतील हा सर्वात दु:खद क्षण - मिताली
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडकडून ९ रन्सनी पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचे सर्वच क्रिकेटर नाराज झालेत. विजयाच्या इतक्या जवळ येऊनही पराभव स्वीकारावा लागल्याने कर्णधार मितालीला फारच वाईट वाटले.
Jul 25, 2017, 06:31 PM ISTभारताची कर्णधार मिताली राजला मिळणार शानदार बीएमडब्लू
आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये जरी भारताला जेतपद मिळवण्यात यश आले नसले तरी संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शनामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जातेय.
Jul 25, 2017, 04:10 PM ISTफायनल मॅच फिक्स होती, कमाल खानचा आरोप
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जरी भारतीय संघाचा इंग्लंडकडून पराभव झाला असला तरी क्रिकेट चाहत्यांची मने मात्र त्यांनी जिंकलीत.
Jul 25, 2017, 03:40 PM ISTपराभवानंतरही मोदींनी महिला संघाचे केले कौतुक
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा इंग्लंकडून ९ धावांनी पराभव झाला. संघाचा पराभव झाला असला तरी या महिला क्रिकेटर्सनी लाखो मने मात्र जिंकली.
Jul 23, 2017, 11:52 PM ISTमहिला क्रिकेट वर्ल्डकप : भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंगले
महिला वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताच्या तोंडांतून विजयाचा घास काढून घेतला. अखेरच्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Jul 23, 2017, 10:17 PM ISTपूनम राऊतचे शानदार अर्धशतक
भारताची सलामीवीर पूनम राऊतने इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलमध्ये शानदार अर्धशतक झळकावलेय. तिने ७५ धावांत हे अर्धशतक झळकावलेय. तिचे वनडेमधील हे दहावे अर्धशतक आहे.
Jul 23, 2017, 08:50 PM ISTभारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान
महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान ठेवलेय. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २२८ धावा केल्या.
Jul 23, 2017, 06:32 PM ISTमहिला क्रिकेटर्ससाठी अक्षयचा मेसेज
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सुरु आहे. इतर क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारही या मॅचसाठी उत्सुक आहे.
Jul 23, 2017, 06:05 PM ISTफायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स
टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.
Jul 23, 2017, 03:56 PM IST