eow

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या घोटाळाप्रकरणी पोलिसांचा मोठा निर्णय; जनरल मॅनेजर हितेश मेहताला....

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक करण्यात आली आहे. 

Feb 19, 2025, 08:51 PM IST

अपात्र डॉक्टरांमुळे गेले कोरोना रुग्णांचे जीव; मुंबईतील कोविड घोटाळ्याचे पुण्यात धागेदोरे

Covid Scam : मुंबईनंतर पुण्यातही कोविड घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. लाईफ लाईन संस्थेकडून मुंबईसह पुण्यातही अपात्र डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. यामुळेच अनेक रुग्णांचाही जीव गेल्याचे समोर आले आहे.

Jun 27, 2023, 01:51 PM IST

6 घरे, सिनेमा हॉल, 16 लाख रोख; 65 हजार पगार असणाऱ्या RTO अधिकाऱ्याच्या संपत्तीच्या 650 पटींनी वाढ

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी धाड टाकली 

Aug 18, 2022, 09:25 PM IST

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ, आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल

Mohit Kambhoj Against FIR : भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Jun 1, 2022, 12:36 PM IST

तटकरे प्रकरणी तपास यंत्रणांवर हायकोर्टाचे ताशेरे!

सुनील तटकरेंच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास अत्यंत बेजबाबदारपणे केल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत. आर्थिक गुन्हे शाखेसह सर्वच यंत्रणांनी तपासात हलगर्जीपणा दाखवल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

Oct 2, 2013, 11:25 AM IST