Urfi Javed आणि एक्स बॉयफ्रेंड यांच्यात सीक्रेट चॅट! पोस्टवर पारसनं दिली अशी रिअॅक्शन
पारस कलनावत आणि उर्फी हे दोघं पहिल्यांदा 'मेरी दुर्गा'च्या सेटवर एकत्र भेटले होते. या कार्यक्रमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांच्या नात्याला प्रेमाचा रंग चढला. मात्र 2017 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.
Sep 8, 2022, 04:44 PM IST