eye problems

ऑफिसमधील सततच्या डोकेदुखीची कारणे, लक्षणे आणि योग्य उपाय

ऑफिसमध्ये खूप वेळ बसून डोकेदुखी होणं हे अनेक लोकांसाठी सामान्य वाटत असू शकते, परंतु यामागे काही गंभीर कारणं असू शकतात. हे तुमच्या शरीराला दर्शवणारे संकेत असू शकतात. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचं आहे.

 

Feb 10, 2025, 01:17 PM IST

'या' आजाराकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा कायमचे येऊ शकते अंधत्व!

Glucoma Eye Disease : काचबिंद हा आजार फार कमी लोकांना माहित असेल. जर यावर वेळेत निदान नाही झाले तर कायमचे अंधत्व येऊ शकते. हा डोळ्याच्या धोकादायक आजारांपैकी एक आहे.  

 

Mar 17, 2024, 04:32 PM IST

Eye Care : पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी 'हे' करा उपाय

पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी 'हे' करा उपाय

Jul 30, 2023, 10:47 PM IST

Tunnel Vision: डोळ्यांचा असा एक गंभीर आजार, ज्यामध्ये तुम्ही थेट लोकांना धडकता

हा आजार आपल्यापैकी कुणालाही होऊ शकतो. म्हणूनच या आजारबत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

Sep 17, 2022, 03:25 PM IST

Eye Care Tips : डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी सोपे उपाय

बराच वेळ मोबाईल पाहिल्याने डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा उघड झाप करतात. ज्यामुळे नंतर डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागतं.

Aug 7, 2021, 06:49 PM IST

डोळ्यांच्या 'या' समस्यांमध्ये दडलाय आरोग्याचा संकेत!

डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक व महत्त्वाचा भाग.

Jul 3, 2018, 02:53 PM IST