ट्रम्प यांचं चक्रव्यूह... 'भंगार' म्हटली जाणारी F35 विमानं भारताला विकणार; एकाची किंमत 715 कोटी
Why USA Want To Sale F-35 To India: संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसमोरच यासंदर्भातील घोषणा केली. पण ही विमानं जगभरात का चर्चेत आहेत?
Feb 14, 2025, 01:02 PM IST