वाटाणे सोलल्यानंतर साली फेकून देत असाल तर थांबा, जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे आणि उपयोग
Benefits of Pea Peel: वाटाण्यांच्या सालींना व्हिटॅमिन डीचे चांगले स्त्रोत मानले जाने. घरीच वटाण्यांच्या सालींचे पावडर बनवून तुम्ही त्याचे आरोग्यदायी फायदे घेऊ शकता.
Jan 19, 2025, 06:23 PM ISTचेहऱ्यावर 'हा' पॅक लावल्याने मुरूम आणि डाग कमी होण्यास होते मदत
चेहऱ्याला जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेला फेस पॅक लावून ठेवावा त्यामुळे त्वेचेच्या बऱ्याचं समस्या दूर होतात.
Nov 20, 2024, 05:15 PM ISTचेहरा चांदीसारखा चमकेल; फेस वॉश करताना फ्रीजमध्ये ठेवलेली या वस्तू वापरा
घरातच असे अनेक पदार्थ असतात जे नैसर्गिकरीत्या तुमची त्वचा सुंदर आणि तजेलदार बनवतात. असेच हे पदार्थ आहेत.
May 23, 2023, 10:59 PM ISTOpen Pores Home Remedies: चेहऱ्यावरच्या छोट्या खड्यांनी त्रासला आहात? 'हे' फेस पॅक लावा
चेहऱ्यावरचे छोटे-छोटे खड्डे कमी करायचेत, 'हे' फेस पॅक वापरून पाहा
Nov 9, 2022, 08:26 PM ISTपिंपल्स, काळे डाग यावर 'हा' फेसपॅक ट्राय केलाय?
थंडीत तापमानात झालेल्या बदलामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो.
Jan 3, 2018, 06:43 PM IST