facebook

आता सगळं मिळणार एकाच ठिकाणी, फेसबुकने आणले 'हे' नवीन फिचर

आजकाल फेसबुक हे रिल्ससाठी जास्त लोकप्रिय आहे.

Jul 23, 2022, 03:51 PM IST

प्रायव्हेट आणि लॉक्ड अकांऊटही आता unsafe! वेगळीच वापरा 'या ट्रिक्स

सगळीकडे सध्या काळजी घ्यावी लागते ती सोशल मीडियावर होणाऱ्या नानातऱ्हेच्या गुन्ह्यांची.

Jul 22, 2022, 02:14 PM IST

''झुबेरला एक न्याय आणि मला मात्र....'', केतकीचा आरोप; वाचा काय म्हणाली...

केतकीने यापुर्वीही अनेक तमाशे केले आहेत.

Jul 21, 2022, 03:08 PM IST

Smartwatch द्वारे FASTag स्कॅन करून होऊ शकते चोरी? पाहा काय आहे सत्य

तुम्हीही हा व्हिडीयो पाहून दचकला असाल, मात्र हा व्हिडीयो किती खरा आहे याचा विचार तुम्ही केलाय का?

Jun 26, 2022, 01:32 PM IST

फेसबुककडून iPhone युझर्सना मोठा धक्का, पाहा नेमकं काय बदललं

आता तुमच्या फोनमधून गायब होणार हे खास फीचर, फेसबुकने घेतला मोठा निर्णय

 

May 30, 2022, 05:46 PM IST

'लष्कर-ए-तय्यबा' संघटनेत भरती : फेसबुक-व्हॉट्सअप अकाऊंट आणि जुनैदची ATSकडून कसून चौकशी

 Lashkar-e-Tayyaba Recruitment : फेसबुकवर तयार केलेले पाच बनावट अकाउंट आणि ग्रुपमधील अन्य सदस्यांबाबत तसेच लष्कर-ए-तय्यबा (Lashkar-e-Taiba) संघटनेत भरती करण्याच्या अनुषंगाने पाठविण्यात आलेला निधी याबाबत मोहम्मद जुनैद मोहम्मद याची कसून चौकशी करण्यात येत आहे. 

May 28, 2022, 12:11 PM IST

फेसबुक मॅसेंजवर ही लिंक कोणीही पाठवत असेल तरी क्लिक करू नका; अन्यथा मोठ्या फसवणूकीचे ठराल बळी

गेल्या अनेक दिवसांपासून समाजमाध्यमांवर सायबर चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे.

May 23, 2022, 01:41 PM IST

आता Facebook वर कोणीही तुमची हेरगिरी करु शकणार नाही... कसं ते जाणून घ्या

 कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे फेसबुक तुमच्या रिअल-टाइम लोकेशनचा मागोवा घेणाऱ्या अनेक सेवा बंद करत आहे. 

May 10, 2022, 05:43 PM IST

Hackers पासून सावधान! 'या' लिंकवर क्लिक कराल तर एका झटक्यात अकाउंट हॅक

Facebook युजर्ससाठी मोठी बातमी | तुम्हालाही आलीय का ही लिंक, चुकूनही क्लिक करू नका कारण....

May 5, 2022, 09:27 AM IST

Free Internet : मोबाईल डेटा संपला असेल, तर असं मिळवा फ्री इंटरनेट

आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचा डेटा संपला तर, तो फ्रीमध्ये कसा मिळवायचा? हे जाणून घ्या.

Apr 11, 2022, 10:01 PM IST

Facebook वर तुमच्या प्रोफाईलला कोण करतंय 'स्टॉक'? या ट्रिकमुळे समोर येईल त्याचं नाव

फेसबुकवर तुम्हाला अनोळखी लोकही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. ते तुमचे ऑफिसचे लोक किंवा शेजारीही असू शकतात.

Mar 17, 2022, 10:19 PM IST

Facebook वर पुन्हा पुन्हा ‘Friend’ रिक्वेस्ट? खरी आहे की खोटी, असे जाणून घ्या

Facebook Friend Request आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांची अकाऊंट आहेत अशा परिस्थितीत, कोणते प्रोफाइल किंवा खाते खरे आहे आणि कोणते खोटे हे शोधणे कठीण होते.  

Mar 12, 2022, 01:36 PM IST

तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack

गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता. 

Feb 28, 2022, 01:35 PM IST