fake honey

Is Dabur honey pure? डाबरचा 'हनी ट्रॅप', ब्रँडेड मधात कॅन्सरवालं केमिकल

DNA Analysis on Dabur Honey : मध शुद्धतेच्या कसोटीत किती खरं उतरतं? याचाच पर्दाफाश आज आम्ही करणार आहोत. डाबरच्या ज्या सॅम्पलची तपासणी केली त्यात HMF ची मात्रा 176.57 मिलिग्रॅम आढळली, जी मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेच्या National Centre For Bio-Technology Information ने याची कारणं स्पष्ट केलेली आहेत. 

Aug 3, 2023, 07:38 AM IST

ब्रँडेड कंपन्या मधाच्या नावाखाली 'साखरेचा पाक' मारतायेत माथी

तुम्ही मध (honey) खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक ( sugar syrup) विकत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Dec 4, 2020, 03:40 PM IST

नागपूरमध्ये घातक भेसळयुक्त मध

नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.

Mar 3, 2012, 10:07 PM IST