fastest century

कोहलीपेक्षा अर्ध्या innings मध्येच शुभमनने...; 'विराट' विक्रमावर गीलने कोरलं नाव

Shubman Gill Beat Virat Kohli: शुभमन गिल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खणखणीत खेळी केल्या असून रविवारी शतकही झळकावलं.

Sep 25, 2023, 09:10 AM IST

वनडेमधलं ते वादळी शतक सचिनच्या बॅटने' ; आफ्रिदीचा खुलासा

आफ्रिदीने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसऱ्याच मॅचमध्ये जलद शतकी कामगिरी केली होती.

 

May 5, 2019, 05:11 PM IST

INDvsSL: रोहित शर्माच्या शानदार इनिंगच्या जोरावर टीम इंडियाने केले २६० रन्स

टीम इंडिया आणि श्रीलंकन टीम यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावत २६० रन्स केले आहेत. 

Dec 22, 2017, 08:50 PM IST

रोहित शर्माच्या नावावर नवा रेकॉर्ड

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या नावावर आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.

Dec 22, 2017, 08:28 PM IST

या खेळाडूने ठोकलं सर्वात जलद तिहेरी शकत

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान तिहेरी शतक ठोकलं गेलं आहे.

Dec 3, 2017, 06:37 PM IST

शाहिद आफ्रिदीच्या त्या रेकॉर्डला २१ वर्ष पूर्ण, तोडायला लागली १८ वर्ष

४ ऑक्टोबर १९९६ म्हणजे आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी पाकिस्तानचा बॅट्समन शाहिद आफ्रिदीनं विश्वविक्रम केला होता.

Oct 4, 2017, 05:33 PM IST

21 बॉलमध्ये त्यानं ठोकली सेंच्युरी

वेस्ट इंडिजचा 23 वर्षांच्या इराक थॉमसनं फक्त 21 बॉलमध्ये सेंच्युरी मारली आहे.

Apr 28, 2016, 05:09 PM IST

सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू

न्यूझीलंडच्या ऑल-राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला. सर्वाधिक वेगवान वनडे शतक आपल्या नावावर जमा केले आहे. त्यांने १४ सिक्स आणि ६ फोरच्या मदतीने नाबाद १३१ रन्स केल्यात. त्यांने १८ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये श्रीलंके विरूद्ध खेळताना नैरोबी येथे ३७ बॉलमध्ये शतक केले होते. त्याचा रेकॉर्ड कोरीने मोडीत काढला.

Jan 1, 2014, 02:36 PM IST

कोरीचे ३६ बॉलमध्ये शानदार शतक, आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडला

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या वन डेमध्ये ऑल राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३६ बॉलमध्ये १०१ रन्स केलेत.

Jan 1, 2014, 10:59 AM IST